कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची करणार पाहणी
धाराशिव (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाशी तालुक्यात ...
धाराशिव (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाशी तालुक्यात ...
वाशी (प्रतिनिधी) – वाशी तालुक्यातील वाशी शहर, घोडकी, घाटपिंपरी तसेच फाकराबाद परिसर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थितीचा ...
धाराशिव, दि.१६ ऑगस्ट (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पांच्या संदर्भात शेतकरी आणि कंपन्यांमध्ये अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे ...
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे जागजी येथील मामा ही पवनचक्कीचे ठेकेदार असल्यामुळे खा राजेनिंबाळकर यांनी पवनचक्की संदर्भात बोलूच नये - आनंद ...
पहा लाईव्ह व्हिडिओ धाराशिव डी.पी डी.सी निधीला दिलेली स्थगिती उठवण्यासंदर्भात पालकमंत्री प्रताप सरनाईक थेटच बोललेलोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786
लोकमदत न्यूज एक्सक्लुसिव्हधाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांची एमआरआय तपासणीसाठी होणारी ससेहोलपट आता अखेर थांबणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात अत्यावश्यक ...
राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रस्ता होणार अतिक्रमण मुक्तधाराशिव दि.१४ (प्रतिनिधी):सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राष्ट्रीय ...
खामसवाडी (ता. कळंब) : धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज खामसवाडी येथे जाऊन विजेच्या तुटलेल्या ...
श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धारबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका – कीर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी धाराशिव श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धारबाबत अफवांवर विश्वास ...
धाराशिव दि.११ (अमजद सय्यद) - शहरातील नगर परिषद प्रशासनात मागील दोन महिन्यांपासून अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच मुख्याधिकारी म्हणून कोण ...
© 2025 LOKMADAT