Month: November 2025

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार पक्ष) च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी प्रतापसिंह भैया पाटील यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार पक्ष) च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी प्रतापसिंह भैया पाटील यांची निवडधाराशिव दि०४ (प्रतिनिधी):राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार पक्ष) ...

चार वर्षे गायब, निवडणुकीच्या तोंडावर जनतेचा “कळवळा”! समाजसेवकांचा अचानक उगम

चार वर्षे गायब, निवडणुकीच्या तोंडावर जनतेचा “कळवळा”! – समाजसेवकांचा अचानक उगम, एलईडी लाईट, बॅनरबाजी आणि १० रुपयांच्या जारमागील राजकारण...धाराशिव (अमजद ...

कर्तव्यदक्ष प्रशासक वसुधा फड यांना पदोन्नती – धाराशिवनंतर लातूर महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती

कर्तव्यदक्ष प्रशासक वसुधा फड यांना पदोन्नती — धाराशिवनंतर लातूर महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्तीधाराशिव दि.०५(अमजद सय्यद):शहर विकासासाठी समर्पित कार्यशैली आणि प्रभावी प्रशासकीय ...

जलजीवन मिशन योजनेत गंभीर अनियमितता चुकीचे अहवाल सादर करून प्रशासनाची दिशाभूल – विकास बनसोडे

जलजीवन मिशन योजनेत गंभीर अनियमितता चुकीचे अहवाल सादर करून प्रशासनाची दिशाभूल – विकास बनसोडेधाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात ...

केवळ २१ व्या वर्षी धाराशिवची मिस. सबा रियाजोद्दीन शेख बनली चार्टर्ड अकाउंटंट... याबद्दल मोहसिन शेख व सत्तार शेख यांच्या वतीने ...

धाराशिव नगरपरिषद निवडणुक खलील पठाण लढविणार… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींना साकडे!

धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणुकीत खलील ताजोद्दीन पठाण सज्ज... राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींना साकडे!धाराशिव (प्रतिनिधी): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ...

राज्यातील नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर  राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार ...

पवनचक्की उभारणीतील ‘मध्यस्थां’चा सुळसुळाट थांबवा – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश

पवनचक्की उभारणीतील ‘मध्यस्थां’चा सुळसुळाट थांबवा – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देशशेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, दलालांवर ‘सुओ मोटो’ गुन्हे दाखल ...

एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणार ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणार ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई | दि. ३(प्रतिनिधी):राज्य परिवहन महामंडळाला ...

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार - काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदेधाराशिव दि‌‌.३ (प्रतिनिधी):आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव ...

Page 10 of 11 1 9 10 11