• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगर यांनी श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव व धाराशिव पोलीसांचे कामकाजाचा घेतला आढावा

lokmadat news by lokmadat news
September 19, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
108
VIEWS

विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगर यांनी श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव व धाराशिव पोलीसांचे कामकाजाचा घेतला आढावा

 

धाराशिव दिनांक 19 (प्रतिनिधी):दि. 19.09.2024 रोजी  धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीस विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था आणि पोलिसी कामकाजाबाबत आढावा घेतला. तसेच श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव-2025 हा दि.22.09.2025 ते दि. 30.10.2025 पावेतो साजरा होणार असुन पोलीस विभागाकडून नवरात्र उत्सवा दरम्यान चोरी, जबरी चोरी इत्यादी गुन्ह्यांस आळा घालण्यासाठी व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तुळजापूर मंदीर परिसर व शहरात गस्त नेमणे बाबत योग्य त्या सुचना देवून उत्कृष्ट कामगिरी बद्दल आढावा मीटिंग च्या वेळी विनोद इज्जपवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अमोल मोरे, सचिन खटके, सहा पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवलदार समाधान वाघमारे नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, विलास हजारे सहा पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे ढोकी, पोलीस हावलदार कळसाईन, पोलीस नाईक तरटे, पोलीस अमंलदार शिंदे, खांडेकर नेमणुक पोलीस ठाणे ढोकी, तसेच पोलीस स्टेशन धाराशिव ग्रामीण, तुळजापूर,वाशी, सायबर पोलीस ठाणे येथे कार्यरत पोलीस अमंलदार जी. व्ही. पडवळ, एस.एस. माळी, जी. ए. खैरे, डी. व्ही. सुर्यवंशी यांनी सी ई आय आर या पोर्टलचा वापर करून हरवलेले 26 मोबाईल एकुण 5,47,000₹ किंमतीचे हस्तगत करण्यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत त्यांची प्रशस्ती पत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: आढावा बैठकउस्मानाबादकार्यालय धाराशिवगृहमंत्रीचोरीजिल्हाधिकारीतुळजापूरदरोडादरोडेखोरधाराशिवनवरात्रनवरात्र उत्सवपोलीस अधीक्षकपोलीस अधीक्षक धाराशिवविशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगरश्री तुळजाभवानी मंदिर
SendShareTweet
Previous Post

तुळजापूर बसस्थानकांना नवे नामाभिधान…मुख्य बसस्थानक ‘श्री तुळजाभवानी’, तर नुतनीकरण झालेले जुने बसस्थानक ‘छत्रपती संभाजी महाराज’

Next Post

केसरजवळगा शाळेत बदलून गेलेल्या सहा शिक्षकांना निरोप

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

केसरजवळगा शाळेत बदलून गेलेल्या सहा शिक्षकांना निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT