• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

एसटीसाठी १७,४५० कंत्राटी चालक व सहाय्यकांची भरती. २ ऑक्टोबरपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू – परिवहन मंत्री सरनाईक

lokmadat news by lokmadat news
September 21, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
34
VIEWS

एसटीसाठी १७,४५० कंत्राटी चालक व सहाय्यकांची भरती; २ ऑक्टोबरपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई दि.२१(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेला गती देण्यासाठी आणि भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बसेस चालविण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळात १७,४५० कंत्राटी चालक व सहाय्यक पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून येत्या २ ऑक्टोबरपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
ही भरती प्रक्रिया राबविल्यामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक उमेदवाराला किमान ३० हजार रुपये वेतन मिळणार असल्याने रोजगार शोधणाऱ्या होतकरू तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.
महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) तीन वर्षांच्या कालावधीसाठी घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
ही ई-निविदा प्रक्रिया राज्यातील सहा प्रादेशिक विभागनिहाय राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रादेशिक पातळीवर हजारो युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या भरतीमुळे एकीकडे एसटीच्या वाढत्या सेवा गरजा पूर्ण होतील तर दुसरीकडे राज्यातील बेरोजगारी समस्येवर दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadpalakmantriएस टी महामंडळधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव पालकमंत्री प्रतापराव सरनाईकपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकमहायुती सरकारमहाराष्ट्र राज्यमेघा भरती
SendShareTweet
Previous Post

सम्यक गायकवाड याची विभाग स्तरावर कुस्तीसाठी निवड

Next Post

“श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविकांची अपेक्षित गर्दी..सुरक्षिततेसाठी पोलीस, एसआरपीएफ, होमगार्डांचा भक्कम बंदोबस्त”

Related Posts

महाराष्ट्र

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026
महाराष्ट्र

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026
महाराष्ट्र

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026
महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
Next Post

“श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविकांची अपेक्षित गर्दी..सुरक्षिततेसाठी पोलीस, एसआरपीएफ, होमगार्डांचा भक्कम बंदोबस्त”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT