• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

सरसकट मदत जाहीर, तरीही आ. राणा पाटील पायाला भिंगरी, शेतकऱ्यांसाठी मैदानातच

lokmadat news by lokmadat news
September 25, 2025
in कृषी
0
0
SHARES
1
VIEWS


सरसकट मदत जाहीर, तरीही आ. राणा पाटील
पायाला भिंगरी, शेतकऱ्यांसाठी मैदानातच

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह बार्शी तालुक्यात नुकसानीची पाहणी
धाराशिव जिल्ह्यात १३ सप्टेंबरला रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांनी बाहेर पडून शेतकऱ्यांना धीर द्यायला सुरुवात केली होती. विविध भागांत जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून दिली. या घोषणेच्या दुसऱ्या दिवशीही राणादादा यांनी बाहेर पडून पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

बार्शी तालुक्यातील गौडगाव, उपळे (ज), जामगाव आदी गावे धाराशिव तालुक्याला लागूनच आहेत. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी या भागाच्य़ा दौऱ्यावर होते. त्यांच्यासमवेत राणादादांनीही या भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. या परिसरातही  सोयाबीनसह फळबागांचे अपरिमित नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांशी पालकमंत्री गोरे आणि आ. पाटील यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.

आपले महायुती सरकार शेतकरी बांधवांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसान अभूतपूर्व असल्याने मदतही अभूतपूर्वच असायला हवी, अशी आपली आग्रही मागणी आहे. त्यानुसार सर्व निकष बाजूला सारत सरसकट मदतीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आपले सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सरसकट मदत मिळेपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील, असे पालकमंत्री गोरे, आ.पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. यावेळी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.

तुळजापूर तालुक्यातही आ.पाटील यांनीकेली पाहणी


मुख्यमंत्री यांच्या सोबतचा औसा पाहणी दौरा केल्यानंतर आ.पाटलांनी लगेच तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, होनाळा, बारुळ, बसवंतवाडी, येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अतिवृष्टी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निकष बाजूला सारून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात येईल, अशी मोठी घोषणा  केली आहे. आपले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सरसकट मदत मिळेपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच आहे, अशा शब्दांत राणादादांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

सोयाबीनचा यावर्षीचा पीक विमा मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. पीक कापणी प्रयोग मात्र व्यवस्थित करून घेणे आवश्यक आहे. त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महादेव जाधव, आनंद कंदले, उमेश पाटील, निशिगंधा पाटील, अनिल बंडगर, गोविंद हुलवणकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनधाराशिव atiwrushthi madat अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी कार्यालय dharashiv osmanabad
SendShareTweet
Previous Post

शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार

Next Post

विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे उद्या धाराशिव जिल्ह्यात

Related Posts

कृषी

अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान तातडीने पंचनामे करा – डॉ.प्रतापसिंह पाटील

February 26, 2026
कृषी

तुळजाभवानी कृषि महोत्सवाचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

February 24, 2026
कृषी

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

February 12, 2026
कृषी

31 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 200 रुपयेप्रमाणे 12 जानेवारी रोजी जमा करणार एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांची माहिती

January 11, 2026
कृषी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे 3 कोटी 90 लाख 22 हजार 789 रूपये  शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा

January 2, 2026
कृषी

हातलाई शुगरच्या  गूळ पावडरच्या पहिल्या आकरा पोत्याचे पूजन

November 19, 2025
Next Post

विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे उद्या धाराशिव जिल्ह्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT