• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दोन दिवसांचा जिल्हा दौरा

lokmadat news by lokmadat news
August 12, 2025
in राजकारण
0
0
SHARES
620
VIEWS

धाराशिव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार असून, या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते धाराशिव जिल्ह्यातील, परंडा, कळंब येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून विकासकामांचा आढावा घेणार आहेत.

१४ ऑगस्ट २०२५ – गुरुवार
दुपारी १२.३० वा. – लातूर शहरातून शासकीय वाहनाने खामसावडी, ता. कळंब, जि. धाराशिवकडे प्रस्थान.

दुपारी १.०० वा. – खामसावडी येथे स्व. दत्तात्रय उर्फ अनिल गुंड यांच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट.

दुपारी १.३० वा. – खामसावडीहून परंडा, जि. धाराशिवकडे प्रस्थान.

दुपारी २.३० वा. – परंडा येथे दत्ता (अण्णा) साळुंखे, जिल्हाध्यक्ष धाराशिव यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट.

सायं. ४.०० वा. – परंडाहून शासकीय वाहनाने धाराशिव शहराकडे प्रस्थान.

सायं. ६.४५ वा. – धाराशिव शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भेट (स्थळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव).

सायं. ७.४५ वा. – कपिलेश्वर मंदिर, महादेव गल्ली, धाराशिव येथे अखंड हरिनाम सप्ताह व न्यानेश्वरी सोहळ्यास उपस्थिती.

रात्री ८.४५ वा. – धाराशिव शासकीय विश्रामगृहात मुक्काम.


१५ ऑगस्ट २०२५ – शुक्रवार

सकाळी ८.४५ वा. – शासकीय विश्रामगृहातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान.

सकाळी ८.५५ वा. – जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन.

सकाळी ९.०० वा. – भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात “ध्वजारोहण”.

सकाळी १०.०० वा. – धाराशिव जिल्हा वार्षिक नियोजन मंडळाची बैठक (स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव).

सकाळी ११.०० वा. – तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ च्या संदर्भात आढावा बैठक (स्थळ : नियोजन भवन).

सकाळी ११.३० वा. – धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की कंपनीच्या प्रतिनिधींशी बैठक (स्थळ : नियोजन भवन).

दुपारी १२.०० वा. – मराठा समाज भवन जागा निश्चिती संदर्भात बैठक (स्थळ : नियोजन भवन).

दुपारी १२.३० वा. – श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा राबविताना विस्थापित पुजाऱ्यांना जागा निश्चितीबाबत आढावा बैठक (स्थळ : नियोजन भवन).

दुपारी १.०० वा. – जिल्हाधिकारी कार्यालयातून शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रस्थान.


या दौऱ्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक हे विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, नागरिकांशी संवाद साधणार आहेत. धार्मिक स्थळांच्या विकास आराखड्यांचे सादरीकरण, नियोजन बैठका, शासकीय महाविद्यालय भेट, सांत्वन भेटी यांसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग राहणार आहे.

Tags: आढावा बैठकउस्मानाबादजिल्हाधिकारीठाणेधाराशिवनियोजन भवनपरिवहन मंत्रीपालकमंत्रीप्रताप सरनाईकमेडिकल कॉलेजसोलापूरस्वातंत्र्य दिन
SendShareTweet
Previous Post

‘कलंकित’ मंत्र्यांविरोधात ठाकरे पक्षाकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन! प्रतिकात्मक रमी पत्ते खेळून ,अघोरी पूजा करून, ड्रग्ज व पैसे वाटून केला निषेध

Next Post

हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

Related Posts

राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
Next Post

हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT