• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

चार्जशीट वेळेत दाखल न केल्याने तुळजापूरचे एपीआय सुरेश नरवडे निलंबित, एस पी खोखर यांची कारवाई

lokmadat news by lokmadat news
October 10, 2025
in क्राईम
0
0
SHARES
61
VIEWS

चार्जशीट वेळेत दाखल न केल्याने तुळजापूरचे एपीआय सुरेश नरवडे निलंबित, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची कठोर कारवाई
धाराशिव दि. १० (प्रतिनिधी) :पोलीस विभागातील शिस्त आणि जबाबदारीला सर्वोच्च स्थान देत धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी कठोर कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कचरु नरवडे (पोलीस ठाणे तुळजापूर) यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
पोलीस ठाणे तुळजापूर येथे दाखल गुरनं. 93/2025, कलम 103(1), 3(5) भा.न्या.सं. या गंभीर गुन्ह्याच्या तपासात नरवडे यांनी निष्काळजीपणा दाखवला. निर्धारित 90 दिवसांच्या कालावधीत चार्जशीट सादर करण्यात ते अपयशी राहिले, ज्यामुळे प्रकरण धोक्यात आले. या निष्काळजीपणाला गंभीर बाब मानून त्यांच्या कर्तव्यपालनामध्ये हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सांगत जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस अधीक्षक रितू खोखर म्हणाले की,“पोलीस दलात शिस्त व जबाबदारी हा सर्वोच्च निकष आहे. कोणत्याही प्रकारच्या हलगर्जीपणाला किंवा दुर्लक्षाला कधीही सहन केले जाणार नाही. जबाबदारी न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.”
या कारवाईमुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली असून, भविष्यातील तपासकामी अधिकाऱ्यांसाठी हा मोठा इशारा मानला जात आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsdharashiv policedharashiv sposmanabadosmanabad policepolice adhikashaksuspensiontuljapur policeतुळजापूर पोलीसनिलंबनपोलिस निरीक्षक
SendShareTweet
Previous Post

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा प्रवक्ते पदी तानाजी जाधवर

Next Post

पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द नियमभंग केल्याने प्रशासनाची कारवाई

Related Posts

क्राईम

नियमभंग, गुन्हे आणि तक्रारींचा पाढा ‘महाकाली’ कला केंद्र ला सीलचा दणका जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

February 26, 2026
क्राईम

धाराशिव नगरपरिषदेत ‘तिजोरीच्या चाव्या’ ठेकेदाराच्या हाती? अकाउंट विभागात गुत्तेदारांची बसायची ‘राजशाही’ थाट!

February 25, 2026
क्राईम

‘महाकाली कला केंद्रा’तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !

February 15, 2026
क्राईम

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

February 12, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त …धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
Next Post

पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द नियमभंग केल्याने प्रशासनाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT