• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

प्रभाग 20 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिसबा अस्लम शेख यांच्या उमेदवारीनं निवडणुकीत रंगत

lokmadat news by lokmadat news
November 17, 2025
in राजकारण
0
0
SHARES
95
VIEWS

प्रभाग 20 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिसबा अस्लम शेख यांच्या उमेदवारीनं निवडणुकीत रंगत

धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या धामधुमीत प्रभाग क्र. 20 मध्ये निवडणुकीला आणखी रंगत आणणारी महत्वाची घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे मिसबा अस्लम शेख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या उपस्थितीत मिसबा शेख यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करत अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली.
मिसबा शेख यांचे पती आणि प्रभागातील लोकप्रिय युवक नेते असलम शेख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य नागरिकांसाठी विविध मार्गांनी सातत्याने काम केले आहे. समाजकारणात सक्रिय भूमिका निभावत असताना नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते कायम पुढाकार घेत आले आहेत. त्यांच्या या लोकसंपर्काचा आणि लोकप्रियतेचा फायदा मिसबा शेख यांच्या उमेदवारीला निश्चितच मिळणार असल्याची चर्चा प्रभागात सुरू आहे.
प्रभाग क्र. 20 मध्ये आधीच चुरशीची लढत अपेक्षित असताना राष्ट्रवादीच्या या उमेदवारीने स्पर्धेला आणखी रंगत आली आहे. महिला उमेदवार म्हणून मिसबा शेख यांचे मैदानात उतरल्याने बहुसंख्य महिलांचा कौल कोणाकडे झुकतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
धाराशिव नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्र. 20 हा सर्वात लक्षवेधी प्रभाग ठरण्याची चिन्हे आता स्पष्ट दिसत आहेत.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक साठी आज तब्बल एकशे एकोणैशी उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

Related Posts

राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
राजकारण

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद

February 27, 2026
Next Post

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT