खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे जागजी येथील मामा ही पवनचक्कीचे ठेकेदार असल्यामुळे खा राजेनिंबाळकर यांनी पवनचक्की संदर्भात बोलूच नये – आनंद पाटील यांनी खा राजेनिंबाळकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या बैठकीमध्ये केली बोलतीच बंद
पहा व्हिडिओ लाईव्ह











