प्रभाग क्रमांक पाच मधील चव्हाण यांचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा
प्रभाग क्रमांक 5 अ मधील उमेदवार गोविंद खेमराज चव्हाण व रामेश्वर गोरख चव्हाण यांनी काल दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी शिवसेनेचे उमेदवार लखन दशरथ मुंडे व सौ प्रेमा सुधीर पाटील यांना जाहीर पाठिंबाचे पत्र दिले व पूर्ण पणे आम्ही व आमचे सहकारी आपल्या सोबत आहेत व आपणाला भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू अशी ग्वाही दिली.












