• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

राहत अर्बन क्रेडिट को-ऑप पतसंस्था लि. ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

lokmadat news by lokmadat news
August 18, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
15
VIEWS

धाराशिव (प्रतिनिधी) –राहत अर्बन क्रेडिट को-ऑप पतसंस्था लि. धाराशिवची १७ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच धाराशिव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत पतसंस्थेच्या गेल्या वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी वर्षासाठी महत्त्वाचे ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले.

या पतसंस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ती “ना नफा – ना तोटा” या तत्वावर चालते. कुरआनमधील पवित्र पंगतीनुसार – “अल्लाह व्याजाचा नाश करतो व दान-धर्मांची वाढ करतो” – या तत्वज्ञानाला अनुसरून पतसंस्थेची आर्थिक रचना उभी करण्यात आली आहे. त्यामुळेच सभासदांच्या गरजेनुसार मदतीचा हात पुढे करण्यास ही संस्था सदैव तत्पर असते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण चेअरमन सजीयोद्दीन शेख यांनी केले. वार्षिक अहवालाचे वाचन सेक्रेटरी सिकंदर पटेल यांनी सादर केले. यावेळी मधुकर जाधव साहेब यांनी सहकार कायदे आणि नविन उपविधी याबद्दल सखोल मार्गदर्शन करून सभासदांना उपयुक्त माहिती दिली.

सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली व सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन रियाज शेख यांनी केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर कदम, गवारे साहेब, अहमद मौलाना यांच्यासह संस्थेचे संचालक, कर्मचारीवर्ग आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: bankdharashiwosmanabadउस्मानाबादधाराशिवराहत अर्बन बँकसर्वसाधारण सभासहकार
SendShareTweet
Previous Post

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी तुळजापूर येथे येऊन जन सुनावणी घ्यावी – खा.ओमराजे निंबाळकर

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT