• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांचे आश्वासन–जिल्हा परिषद सांजा गटाची जागा आर. पी.आय (सचिन खरात गट)साठी सोडण्यात येईल!

lokmadat news by lokmadat news
January 5, 2026
in राजकारण
0
0
SHARES
98
VIEWS

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांचे आश्वासन–जिल्हा परिषद सांजा गटाची जागा आर. पी.आय (सचिन खरात गट)साठी सोडण्यात येईल!


धाराशिव प्रतिनिधी:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी आज दि 04/01/2026 रो.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांची भेट घेतली. या भेटीत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि आर. पी.आय (सचिन खरात)मधील समन्वय राखण्यावर विशेष भर देण्यात आला.
राजाभाऊ राऊत हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असून, मागील अनेक वर्षांपासून सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी अत्याचारग्रस्त, पीडित व वंचित समाजघटकांसाठी आंदोलन, मोर्चे, निषेध निवेदने, उपोषणे आणि शासन दरबारी न्याय मिळवण्याचे काम केले आहे. तसेच, शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक समावेशाच्या क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे, ज्यामुळे ते धाराशिवमधील सामाजिक न्यायाच्या प्रश्नांमध्ये महत्त्वाचे नेते मानले जातात. भेटीत प्रतापसिंह पाटील यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, जिल्हा परिषद सांजा गटाची जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट)साठी सोडण्यात येईल. यावर राजाभाऊ राऊत यांनी समाधान व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण क्षमतेने व निष्ठेने काम करण्याची हमी दिली. राजकीय विश्लेषकांच्या मते, धाराशिवमधील ही भेट आणि घोषणादेखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय (खरात)मधील आगामी निवडणुकांसाठी ऐक्य, समन्वय आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेच्या दृढतेसाठी महत्त्वाची ठरेल. आर.पी.आय (खरात)ची आघाडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कायम राहील.
यावेळी भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (श.प)धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील आर.पी.आय (सचिन खरात गट)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,अरुणकुमार माने,राष्ट्रवादी काँग्रेस (अ.सं.)विभागाचे राज्य सचिव शरीफ शेख उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

पोलिसांनी दिली शालेय विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रे व सायबर गुन्ह्यांची माहिती
धाराशिव शहर पोलीस ठाण्याचा उपक्रम

Next Post

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते कुणाल निंबाळकर आणि बालाजी जाधव यांच्या स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स कार्यालयाचे उद्घाटन

Related Posts

राजकारण

फक्त ड्रोन सर्वेक्षणाने कचरा डेपोचा प्रश्न सुटणार का? ‘रिल्स’पेक्षा प्रत्यक्ष काम करा नागरिकांचा संताप!

March 4, 2026
राजकारण

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026
राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 5, 2026
Next Post

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते कुणाल निंबाळकर आणि बालाजी जाधव यांच्या स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT