• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

गावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश

lokmadat news by lokmadat news
January 17, 2026
in राजकारण
0
0
SHARES
18
VIEWS

गावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश

धाराशिव ता. 17: गावसूद येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला.
वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली,संपर्कप्रमुख सुनील काटमोरे,सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश घेण्यात आला.
युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे यांच्या पुढाकारात गावसूद येथील आकाश नानासाहेब तेरकर, जितेंद्र देशमुख, नानासाहेब सगर, बालाजी तेरकर, बप्पा एडके, दादासाहेब साळुंखे, प्रकाश घायाळ, ऋषी घायाळ, अभिषेक तेरकर, सुरज एडके, विशाल एडके, बालाजी लांडगे, राजेश निचळ, मोहन घायाळ, परमेश्वर गायकवाड, आकाश दशरथ, सगर सचिन, अजय लांडगे, विश्वजीत सगर, समर्थ सुरवसे, अभिजीत सुरवसे, राज सगर, करण सगर, विशाल गायकवाड, विशाल चौगुले, राकेश पवार, लक्ष्मण कांबळे, मारुती घूटे, वैभव घोगरे, विकास एडके, व्यंकटेश पडिले, विशाल सुरवसे, अभी सगर, संपत कांबळे, विशाल जाधव, साई कांबळे, वैभव तेरकर, रोहित तेरकर, राकेश पवार, राज पेठे, अरुण पोळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.

शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचऊन शिवसेना संघटना बळकट कराल असा विश्वास खा.ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.

यावेळी तालुकाप्रमुख सतीश सोमानी,शहरप्रमुख सोमनाथ गुरव,माजी पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, नगरसेवक पंकज पाटील, युवानेते किरण बोचरे,वडगाव उपसरपंच जयराम मोरे,विक्रम  पाटील, जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर,संभाजी सलगर,अक्षय खळदगर,रोहन देशमुख उपस्थित होते..!

SendShareTweet
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज, ताकतीने लढण्याचा निर्धार- दत्ताभाऊ कुलकर्णी

Next Post

कानेगाव गटातून आनंद पाटील यांना उमेदवारी मिळणार का? शिवसेनेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Related Posts

राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
Next Post

कानेगाव गटातून आनंद पाटील यांना उमेदवारी मिळणार का? शिवसेनेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT