• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिव बसस्थानकात रात्री बसची तोडफोड करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासात  केले गजाआड

lokmadat news by lokmadat news
January 22, 2026
in क्राईम
0
0
SHARES
199
VIEWS

धाराशिव बसस्थानकात रात्री बसची तोडफोड करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासात  केले गजाआड

पोलीस अधीक्षकी श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आदेशावरुन धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.22.01.2026 रवाना होवुन पेट्रोलिंग करीत असताना, धाराशिव बसस्थानकावर बसची तोडफोड झाले बाबत आनंदनगर पोलीस ठाणे गुरनं25/2026 कलम 324(5),3(5) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल असुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तांत्रीक विश्लेषनाद्वारे व गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, धाराशिव बसस्थानक येथे बस फोडणारे इसम व सदर कार ही कळंब येथे आहे, अशी माहिती मिळल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावून आरोपी नामे- साईनाथ गणेशराव सावंत, वय 25 वर्षे, रा. गणेशराव सावंत गोर्था उमरी नांदेड, श्रावण उर्फ पंपु राजेंद्र शिंदे, वय 25 वर्षे, रा. तलवाडा ता. गेवराई जि. बीड, अमोल भिमराव भोंग, वय 24 वर्षे, रा. राहेगाव ता. जि. नांदेड,  यांना ताब्यात घेवून विचार पुस केली असता नमुद आरोपींनी सांगीतले की, आमचे संस्थेचे अध्यक्ष हे मागील काही दिवसापासुन तांदुळवाडी ता. कळंब येथे आमरण उपोषण करीता बसलेले आहे, त्याची दखल घेण्यात आली नाही, म्हणुन आम्ही  शासनाचे लक्ष्‍ वेधन्यासाठी  धाराशिव जिल्ह्याचे बस स्थानक येथे जावून बसला उपोषणाचे कागद चिटकावुन नंतर उभे असलेले बसवर निषेर्धात म्हणून दगड मारुन नुकसान केले. असे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. नमुद आरोपींनी सदर गुन्ह्याती वापरलेली ओंरा होंडा कार क्र एमएच 25 ए.एस. 5142  एकुण 7,50,000₹ किंमतीची ताब्यात घेण्यात आली आहे. नमुद आरोपीस पुढील कार्यवाही कामी आनंदनगर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि- विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हावलदार-अमोल निंबाळकर, अमोल चव्हाण, बळी शिंदे, मपोहेकॉ/ शोभा बांगर, चालक पोलीस अंमलदार दहीहंडे  यांच्या पथकाने केली आहे.

SendShareTweet
Previous Post

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल

Next Post

पालकमंत्री सरनाईकांचे आदेश म्हणजे बोल बोल…धोतर गेलं…! धाराशिवमध्ये अनधिकृत कला केंद्र पुन्हा सुरू?

Related Posts

क्राईम

नियमभंग, गुन्हे आणि तक्रारींचा पाढा ‘महाकाली’ कला केंद्र ला सीलचा दणका जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

February 26, 2026
क्राईम

धाराशिव नगरपरिषदेत ‘तिजोरीच्या चाव्या’ ठेकेदाराच्या हाती? अकाउंट विभागात गुत्तेदारांची बसायची ‘राजशाही’ थाट!

February 25, 2026
क्राईम

‘महाकाली कला केंद्रा’तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !

February 15, 2026
क्राईम

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

February 12, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त …धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
Next Post

पालकमंत्री सरनाईकांचे आदेश म्हणजे बोल बोल...धोतर गेलं...! धाराशिवमध्ये अनधिकृत कला केंद्र पुन्हा सुरू?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT