• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

याहिया सुहेल अहमद काझी यांच्या हस्ते क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेज मध्ये ध्वजारोहण संपन्न

lokmadat news by lokmadat news
January 26, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
32
VIEWS

याहिया सुहेल अहमद काझी यांच्या हस्ते क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेज मध्ये  ध्वजारोहण संपन्न

धाराशिव – क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेज धाराशिव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक निरीक्षक याहिया अहमद काझी यांच्या हस्ते ध्वजारोहण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले,
1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे , डॉ बाबासाहेब आंबेडकर  हे भारतीय राज्य घटनेचे  शिल्पकार आहेत , संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत भारताचे संविधान हाच भारताचा सर्वोच्च कायदा आहे,  हा दिवस भारतीय इतिहासातील सूवर्ण दिन आहे हा दिवस आपल्याला शांतता आणि एकता शिकवतो आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे असे मत केले व्यक्त केले,

यावेळी संस्था सचिव कुलदीप सावंत,  प्राचार्य डॉ आर एस काझी ,यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बापू बारते,व आभार प्रदर्शन प्रा राहुल शिरसाठ  व पवन नाईकल, अभी घुटे‌ यांनी केले तसेच या कार्यक्रमास  सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद 

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

संविधानिक मूल्यांचे पालन करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे – पालकमंत्री प्रताप सरनाईक७७ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…३ हजार विद्यार्थ्यांची देशभक्ती गीतांवर सामूहिक कवायत

Next Post

अवैध कला केंद्रांवर पालकमंत्र्यांचा कडक इशारा….वेशांतर(ग्राहक बनून) करून कारवाई करणार – प्रताप सरनाईक

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

अवैध कला केंद्रांवर पालकमंत्र्यांचा कडक इशारा....वेशांतर(ग्राहक बनून) करून कारवाई करणार – प्रताप सरनाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT