• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

सांजा गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश… संघटनात्मक ताकद वाढली

lokmadat news by lokmadat news
January 31, 2026
in राजकारण
0
0
SHARES
102
VIEWS

सांजा गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश…!

धाराशिव लोकमदत न्यूज

धाराशिव तालुक्यातील सांजा येथे विविध पक्षांतील व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे सांजा गावातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला भक्कम व निर्णायक बळ मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये हमू तात्या, संदीप कदम, प्रशांत सूर्यवंशी, देविदास सूर्यवंशी, नाना सूर्यवंशी, नंदू चांदणे, बंडू जकाते, संजय मोहिते, रामेश्वर गव्हाणे, निखिल जकाते, प्रशांत गायकवाड, शैलेश जकाते, नामदेव चांदणे, विनोद चांदणे, सुनिक चांदणे, नंदू पेठे, सोमनाथ कांबळे, श्रावण दाभाडे, सुनील बनसोडे, विजय चव्हाण, मुकुंद सूर्यवंशी, दत्ता कोळी, काका कदम, तुषार सूर्यवंशी, गंपू काकडे, अमोल जाधव आणि पप्पू रणखांब यांचा समावेश आहे.
या सर्वांचे स्वागत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर तसेच युवासेना जिल्हा सरचिटणीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून हे सर्व कार्यकर्ते शिवसेना परिवारात दाखल झाले असून, पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या पक्षप्रवेशामुळे सांजा जिल्हा परिषद गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवसेनेच्या संघटन बांधणीला नवे बळ मिळाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

डोंजा जिल्हा परिषद गट शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ

Next Post

सांजा येथे शिवसेना (उबाठा) उमेदवारांच्या प्रचारार्थ सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली डोअर टू डोअर प्रचाराला जोरदार सुरुवात

Related Posts

राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
राजकारण

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद

February 27, 2026
Next Post

सांजा येथे शिवसेना (उबाठा) उमेदवारांच्या प्रचारार्थ सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली डोअर टू डोअर प्रचाराला जोरदार सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT