• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

महेंद्र धुरगुडे यांच्या विकासात्मक कामामुळे मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद

lokmadat news by lokmadat news
February 2, 2026
in राजकारण
0
0
SHARES
337
VIEWS

महेंद्र धुरगुडे यांच्या विकासात्मक कामामुळे मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव लोकमदत न्यूज 

बेंबळी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-भाजप-शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र धुरगुडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना मतदारसंघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांना उमेदवारी बेंबळी जिल्हा परिषद मतदार संघातून देण्यात आली आहे. त्यांना ग्रामीण भागातील विकास कामे करण्याचा गाढा अनुभव असून त्यांनी ग्रामीण रस्ते, पिण्याचे पाणी योजना, घरकुल योजना, शेळी गट योजना, गोठा योजना, तांडा वस्ती सुधार योजना, संजय गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, शौचालय, आरो प्लान्ट तसेच जिल्हा परिषद शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आदींसह विविध प्रकारची कामे त्यांनी केले आहेत. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहताना त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रकारच्या कामांना थेट राज्य सरकारकडे पाठपुरावा करून भरमसाठ निधी खेचून आणला आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न जिल्हा प्रशासन व राज्य सरकार दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे. त्यांनी यापूर्वी दोन वेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून यशस्वी कारकीर्द गाजली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश व इतर सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तर आता बेंबळी जिल्हा परिषद गटामधून ते महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी त्यांनी आराखडा तयार केला आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघांमध्ये महायुतीचा मतदार मोठ्या प्रमाणात असून त्यांची प्रचार यंत्रणा जोराने कामाला लागले आहे. कार्यकर्ते डोअर तू डोअर जाऊन प्रत्येक मतदारांशी संवाद साधत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या भागातील प्रलंबित प्रश्न केवळ धुरगुडे हेच सोडवू शकतील असा विश्वास बेंबळी गटातील नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे नागरिक देखील धुरगुडे यांच्या गाव फेरी प्रचारास प्रतिसाद देत आहेत.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

धाराशिव येथे आर्थिक वादातून कुरेशींच्या वीट भट्टीवर तरुणावर निर्घृण हल्ला लाथाबुक्यांनी व काठीने जबर मारहाण

Next Post

आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत जवळा जि.प. गट प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

राजकारण

फक्त ड्रोन सर्वेक्षणाने कचरा डेपोचा प्रश्न सुटणार का? ‘रिल्स’पेक्षा प्रत्यक्ष काम करा नागरिकांचा संताप!

March 4, 2026
राजकारण

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026
राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 5, 2026
Next Post

आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत जवळा जि.प. गट प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT