जिल्हा परिषदेवर महायुतीचेच वर्चस्व
मॅजिक फिगरसाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा अधिकचे सदस्य महायुतीसोबत. कोकण सहलीवर असलेल्या भाजप आणि महायुतीच्या ३१ सदस्यांची आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांनी भेट घेऊन साधला संवाद. महाविकास आघाडीच्या सोबतीने शिंदे सेनेतील एका गटाने सत्ता स्थापनेचा केलेल्या दाव्यातील काढली हवा.
आणखी काही सदस्य भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संपर्कात. ३५ पेक्षा अधिक सदस्यांचे अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी पाठबळ. तर तीन सदस्य ऐनवेळी घेणार जाहीर भूमिका. एकूण ५५ सदस्यांपैकी ३८ सदस्य अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या बाजूने भक्कम.












