• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांचे हस्ते  अधिकारी व अमंलदार सत्कार

lokmadat news by lokmadat news
August 22, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
75
VIEWS

दि.21.08.2025 रोजी वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था आणि पोलिसी कामकाजाबाबत आढावा घेतला. तसेच उत्कृष्ट कामगिरी बद्दल आढावा मीटिंग च्या वेळी निलेश देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर, विनोद इजबवर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सहा पोलीस निरीक्षक नामदेव मद्ये, पोलीस ठाणे तुळजापूर, पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, सहा पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोलीस ठाणे तुळजापूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, स्थानिक गुन्हे शाखा, सहा पोलीस निरीक्षक गणेश पाटील पोलीस ठाणे बेंबळी, सहा पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड पोलीस ठाणे अंबी, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनघा गोडगे, भरोसा सेल, श्रीमती पुनम ढोगरे, वरिष्ठ श्रेणी लिपीक पो. अ.का.धाराशिव, साफौ/ देवेंद्रनाथ मारुती राऊत, भरोसा सेल, धाराशिव, पोलीस हावलदार डी. के. कवटे, ए.व्ही कंदले,अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, धाराशिव यांचे प्रशस्ती पत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच मालाविषयक व शरीराविरुध्दचे उघडकीस न आलेले गुन्हे जास्ती जास्त प्रमाणात उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना दिल्या. आर्टीफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करुन गुन्ह्याच्या तपास कामी आरोपीच्या शोध कामी योग्य तो वापर करण्या बाबत सुचना दिल्या. तसेच अवैध धंद्यावर जास्तीत जास्त कारवाया करण्या बाबत सुचना दिल्या. तसेच आगामी काळातील सण उत्सवा निमीत्त पोलीस विभागाकडून करावयाच्या कर्तव्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. सदर मिटींगला पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि धाराशिव पोलीस घटकातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

Tags: धाराशिवपुरस्कार वितरणपोलीसपोलीस अधीक्षक कार्यालयमराठवाडाविशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर
SendShareTweet
Previous Post

गाडीचा हप्ता भरण्यासाठी पवनचक्की तारेची चोरी स्थानिक गुन्हे शाखेने केली एकास अटक

Next Post

गणेशोत्सवासाठी सांजा रोडवरील वाहतुकीत बदल करण्याची भाजपकडून मागणी

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

गणेशोत्सवासाठी सांजा रोडवरील वाहतुकीत बदल करण्याची भाजपकडून मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT