• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे माजी नगरसेवक बापू पवार यांच्या हस्ते सत्कार

lokmadat news by lokmadat news
March 17, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
24
VIEWS

जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे माजी नगरसेवक बापू पवार यांच्या हस्ते सत्कार

धाराशिव लोकमदत न्यूज

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांची निवड झाल्याबद्दल धाराशिव नगर परिषद पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे आणि माजी नगरसेवक बापू पवार यांनी सत्कार केला.

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पाटील यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यामुळे धाराशिव नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती लोंढे आणि माजी नगरसेवक बापू पवार यांनी फेटा बांधून, शाल व बुके देऊन यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, माजी नगरसेवक बापू पवार, दिनेश बंडगर, गफूर शेख, किरण नायकल , मालोजी सुर्यवंशी, अमोल गोंधळ, बालाजी कांबळे, अजय विंचुरे, रवी वडणे, अक्षय जाधव, सुधीर अलकुंटे, सतीश माळी, श्रीनिवास कसबे, विजय आवड, सत्यजित जगदाळे, आदित्य पवार आदी उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्या – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Next Post

आरपीआय डेमोक्रॅटिकच्या महिला जिल्हाध्यक्षपदी बालिका सूर्यवंशी

Related Posts

महाराष्ट्र

धाराशिवचा आर्थिक कायापालट होणार! १०८ नवे उद्योजक घडवण्याचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा संकल्प,

April 1, 2026
महाराष्ट्र

मुख्यमंत्री रोजगार’मध्ये सलग चौथ्या वर्षी धाराशिव राज्यात अव्वल जिल्ह्याची ऐतिहासिक गगनभरारी आमदार राणाजगजितसिंह पाटील

चार वर्षात ३१०० प्रकल्पांना मंजुरी : आमदार राणाजगजितसिंह पाटील

March 31, 2026
महाराष्ट्र

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026
महाराष्ट्र

एसटीची उत्पन्नवाढीकडे वाटचाल यात्राकाळात येरमाळा,शिंगणापूर, तुळजापूर,पंढरपूर यात्रेसाठी २०६ जादा बस ची सोय

March 29, 2026
महाराष्ट्र

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव..की.. आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

March 29, 2026
महाराष्ट्र

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव…की… आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

March 29, 2026
Next Post

आरपीआय डेमोक्रॅटिकच्या महिला जिल्हाध्यक्षपदी बालिका सूर्यवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव बसस्थानकात ज्येष्ठ व दिव्यांगांची लूट? ‘199’ चा फलक, वसुली मात्र 250 च्या…. एजन्सी दलालांचा मनमानी कारभार कॅमेरात कैद!

April 1, 2026

धाराशिवचा आर्थिक कायापालट होणार! १०८ नवे उद्योजक घडवण्याचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा संकल्प,

April 1, 2026

मुख्यमंत्री रोजगार’मध्ये सलग चौथ्या वर्षी धाराशिव राज्यात अव्वल जिल्ह्याची ऐतिहासिक गगनभरारी आमदार राणाजगजितसिंह पाटील

चार वर्षात ३१०० प्रकल्पांना मंजुरी : आमदार राणाजगजितसिंह पाटील

March 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT