• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

स्मृती बुद्ध विहार व बहुजन विद्यार्थी व सामाजिक संघटनांकडून कामठा गावाचा तरुण शंभू रोकडे यांची पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

lokmadat news by lokmadat news
March 26, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
11
VIEWS

स्मृती बुद्ध विहार व बहुजन विद्यार्थी व सामाजिक संघटनांकडून कामठा गावाचा तरुण शंभू रोकडे यांची पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार


धाराशिव / लोकमदत न्यूज 

तालुक्यातील कामठा गावातील तरुण शंभू रोकडे यांची धाराशिव पोलीस दलात नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.शंभू रोकडे यांनी कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण तयारीच्या जोरावर पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळवले. ग्रामीण भागातून पुढे येत त्यांनी ही कामगिरी केल्यामुळे तरुणांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत.
त्यांच्या नियुक्तीबद्दल कामठा गावातील नागरिक, मित्रपरिवार तसेच नातेवाईकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अनेकांनी त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.शंभू रोकडे यांच्या यशामुळे गावाचे नाव उज्ज्वल झाले असून, इतर तरुणांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांकडे वळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.यावेळी स्वराज जानराव, शैलेश गडबडे, गणेश वाघमारे, बलभीम कांबळे, अतुल लष्करे, रवी सुरवसे, मस्के सर, अण्णा उबाळे, हर्षद कोळी, धनंजय वाघमारे, वैभव गायकवाड, बाबासाहेब बनसोडे, सोहम बनसोडे, प्रवीण जगताप, संपतराव शिंदे, रमेश कांबळे, रवींद्र सरवदे, मुकेश मोटे आदी उपस्थित होते.

Tags: #धाराशिव #उस्मानाबाद
SendShareTweet
Previous Post

गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा फोल १५ दिवसांनी घरपोच सेवा, रांगा कायम, बीएसएनएलवर मेसेज बंद

Next Post

कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार – जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील

Related Posts

सामाजिक

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026
सामाजिक

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

March 29, 2026
सामाजिक

नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी ७ कोटींचा निधी मंजूर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

March 28, 2026
सामाजिक

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे) वेल्फेअर सोसायटीचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा तारीख जाहीर

March 27, 2026
सामाजिक

धाराशिव येथे राज्यस्तरीय गंगाधर करंडक नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कलावंत मेळावा

March 19, 2026
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी अखेर जागा मिळाली ४० वर्षांची प्रतीक्षा संपली!…

March 17, 2026
Next Post

कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार - जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT