• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

lokmadat news by lokmadat news
March 30, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
36
VIEWS

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव तालुक्यातील अंबेजवळगे येथील सौ. मेहर अरबाज पठाण यांची महाराष्ट्र पोलीस (धाराशिव पोलीस) दलात निवड झाल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय यशानिमित्त आयोजित सत्कार समारंभात आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
मेहर पठाण यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर पोलीस दलात स्थान मिळवले आहे. त्यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यशापुरती मर्यादित नसून संघर्ष, ध्येयवेड आणि आत्मविश्वासाचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे अंबेजवळगे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, अनेक तरुण-तरुणींना स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नवी दिशा मिळणार आहे.
समारंभात मेहर पठाण व त्यांच्या कुटुंबीयांचा ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार कैलास पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस दलातील कर्तव्य बजावताना प्रामाणिकपणा, निष्ठा आणि समाजसेवेची भावना जपावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला सुमन सातपुते, वैष्णवी राऊत, सातपुते सर, आदित्य पवार, रियाज शेख, विक्रम पाटील, राणा बनसोडे, राजेसाहेब देशमुख, नवनाथ राऊत, कलीम शेख, गफूर शेख, विधाते बापू, दयानंद थोरात, आबा सरडे, सर्जेराव चांदणे, नितीन कोळेकर, रियाज सय्यद, मोहन गुरव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

Related Posts

महाराष्ट्र

एसटीची उत्पन्नवाढीकडे वाटचाल यात्राकाळात येरमाळा,शिंगणापूर, तुळजापूर,पंढरपूर यात्रेसाठी २०६ जादा बस ची सोय

March 29, 2026
महाराष्ट्र

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव..की.. आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

March 29, 2026
महाराष्ट्र

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव…की… आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

March 29, 2026
महाराष्ट्र

गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा फोल १५ दिवसांनी घरपोच सेवा, रांगा कायम, बीएसएनएलवर मेसेज बंद

March 25, 2026
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेला गती धाराशिव जिल्ह्यातील प्रस्तावांना लवकरच प्रशासकीय मान्यता

March 25, 2026
महाराष्ट्र

धाराशिव नगरपरिषदेसाठी ५ मेगावॅट सोलार प्रकल्पाचा मार्ग मोकळा? वीज बिलावर नगर पालिकेस मोठा दिलासा!.

March 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT