• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

तेर नगरी बौद्ध समाजाची चैत्य भूमी आहे – भिक्खु पय्यानंद थेरो

lokmadat news by lokmadat news
September 3, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
10
VIEWS

बौद्ध चैत्य स्तूपाची भिक्खु संघाने केली वंदना
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) – तालुक्यातील तेर हे
मौर्य व सातवाहन काळात बौद्ध धम्माच्या प्रसार व प्रचाराचे केंद्र होते येथील बौद्ध चैत्य स्तूप हे बौद्ध धम्माची साक्ष आहे तेर हे बौद्ध समाजाची बुध्दाची चैत्य भूमी असल्याचे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थोरो यांनी दि.३१ ऑगस्ट रोजी केले.
धाराशिव तालुक्यातील तेर येथे दर रविवारी चलो बुद्ध विहार अभियान लातूर अंतर्गत तेर येथे भिक्खु पय्यानंद थोरो यांच्या मार्गदर्शनाखाली तेर येथील प्राचीन पावन बौद्ध चैत्य स्तूप येथे बुद्ध वंदना, चैत्य पूजा, ध्यान, परित्राण आणि धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंतेजी पय्यानंद थेरो  बोलताना पुढे म्हणाले की, तेर प्राचीन काळात मोठे सुसज्ज शहर होते. सातवाहन राजा वाशिष्टी पुत्र पुलुमावी यांच्या काळातील प्रांतिक उपराजधानी दर्जा तेरला प्राप्त होते. सम्राट अशोकाने याठिकाणी बुध्दाचा अस्थी धातू चैत्य प्रतिस्थापित करून तेरला वैभव वाढविले होते  उत्खननात सापडलेल्या बौद्ध चैत्य स्तूपमुळे तेर जगाच्या दृष्टीक्षेपात आले आहे. त्यामुळे परिसरातील तमाम बौद्ध बांधवांनी आपल्या परिवारासह येथील बौद्ध चैत्य स्तूपास भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन कैलास शिंदे, डॉ कमलाकर कांबळे, रमाई फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत, राजेंद्र निकाळजे आदींनी मनोगत व्यक्त केले. तर भिक्खु धम्मसार, भंते बोधीराज, आर्या मेत्ता यांचीही धम्म देशना झाली. यावेळी सरपंच दिदी  काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, सुहास सरवदे, सुमेध वाघमारे, आशा चिकटे, डॉ दुष्यंत कटारे, प्रो देवदत्त सावंत, सुशील चिकटे, अनिल हजारे, मागासवर्गीय कर्मचारी संघाचे अरुण बनसोडे, अशोक बनसोडे, दिलीप वाघमारे, यू. व्ही माने सुनील बनसोडे, विजय गायकवाड, प्रभाकर बनसोडे, भाऊसाहेब धावारे, प्रो महेंद्र चंदनशिव, बाळासाहेब माने, रविंद्र कांबळे रमेश कांबळे, रमेश गायकवाड, मिलिंद धावारे, अनिरूध्द बनसोडे, करण ओहळ, उदय सोनवणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तेर, लातूर, धाराशिव येथील बौद्ध उपासकांनी  परिश्रम घेतले

जीर्णोद्धाराचे काम केल्याबद्दल आ. पाटील यांचे मानले आभार
तेरचे भूमिपुत्र तुळजापूरचे आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने येथील बौद्ध चैत्य स्तूपाच्या जीर्णोद्धारासाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध करून जीर्णोद्धाराचे काम करत असल्याबदल भिक्खू पय्यानंद थेरो यांनी त्यांचे आभार मानत आ. पाटील यांच्या हातून असेच पुण्यकर्म घडत रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Tags: dharashivosmanabadterचैत्यभूमीजय भीमडॉ.बाबासाहेब आंबेडकरतेरधाराशिव
SendShareTweet
Previous Post

भांडगाव स्मशानभूमीवर बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकाम त्वरित थांबवा! रिपाइं (खरात)पक्षाची मागणी

Next Post

दिशाच्या बैठकीला लोकप्रतिनिधींचीच दांडी, दिशा मिळणार कशी ?
आ प्रा सावंत, आ राणा पाटील फिरकेनातच !

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

दिशाच्या बैठकीला लोकप्रतिनिधींचीच दांडी, दिशा मिळणार कशी ?
आ प्रा सावंत, आ राणा पाटील फिरकेनातच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT