• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

अभिनेत्री रिंकू (आर्ची) राजगुरू ने घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन

lokmadat news by lokmadat news
August 31, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
81
VIEWS

तुळजापूर दि.31 (प्रतिनिधी):नागराज मंजुळे दिग्दर्शित सुप्रसिद्ध सैराट या मराठी चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी आज श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. सैराट मधील ‘आर्ची’ या गाजलेल्या कथानकातून त्या मराठी प्रेक्षकांना परिचित आहेत.

रिंकू राजगुरू या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज शहरातील रहिवासी असून, २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटामधील त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. आर्ची या भूमिकेमुळे रिंकू यांनी अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली.

आज त्यांनी कुलधर्म कुलाचार पार पाडत देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीची ओटी भरून आरती केली.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देत अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सहायक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags: dharashivअभिनेत्रीआर्चीकुलदैवतकुलस्वामिनी आई तुळजाभवानीतुळजापूरतुळजाभवानी मंदिरदर्शनधाराशिवनागराज मंजुळे दिग्दर्शकपरश्यारिंकू राजगुरू
SendShareTweet
Previous Post

निंबाळकर गल्लीतील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ८ जण अटकेत

Next Post

पोनि दराडे यांच्या हस्ते श्रीकृष्ण गणेश मंडळाच्या…ऑपरेशन सिंदूर… देखाव्याचे उद्घाटन

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

पोनि दराडे यांच्या हस्ते श्रीकृष्ण गणेश मंडळाच्या...ऑपरेशन सिंदूर... देखाव्याचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT