• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी

lokmadat news by lokmadat news
March 13, 2026
in राजकारण
0
0
SHARES
47
VIEWS

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी


धाराशिव लोकमदत न्यूज

– जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर महायुतीने जिल्ह्यात सत्ता स्थापन करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने संघटनबळाच्या जोरावर ही निवडणूक लढवत सर्वाधिक जागा मिळवल्या असून, भारतीय जनता पक्षाच्या अर्चना पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकत भारतीय जनता पार्टी हा जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष ठरला असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी नमूद केले आहे. नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरही पक्षाला मिळालेले यश हे जनतेने विकासाच्या राजकारणाला दिलेला कौल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपने राबवलेल्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी, जनतेशी सातत्याने ठेवलेला संपर्क आणि पक्षाच्या नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेला विश्वास यामुळेच पक्षाच्या कामाला जिल्ह्यात व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. या विश्वासाच्या बळावर जिल्ह्यातील जनतेने भाजपला मोठ्या प्रमाणात स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी संघटन बळकट करण्यासाठी घेतलेले परिश्रम, गावोगावी उभे राहिलेले कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि नियोजनबद्ध निवडणूक यंत्रणा यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत पक्षाच्या नेतृत्वाला संधी मिळणे ही संघटनशक्तीचीच पावती असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता प्रस्थापित होत विकासकामांना अधिक गती मिळणार असून, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शेतकरी, महिला व युवकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला. नगरपालिका ते जिल्हा परिषद असा मिळालेला विजय हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा व जनतेच्या विश्वासाचा परिणाम असून, या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचे वर्चस्व अर्चना पाटील अध्यक्षपदासाठी तर उषाताई गायकवाड उपाध्यक्षपदासाठी रिंगणात

Next Post

‘लोकमदत न्यूज’च्या बातमीचा परिणाम! बांधकाम कामगार योजनांतील दलालीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आवाज

Related Posts

राजकारण

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026
राजकारण

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026
राजकारण

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आडवलेला रस्ता उखडून टाकण्याचा इशारा 

March 27, 2026
राजकारण

नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी संवर्धन कामांना मंजुरी : ऐतिहासिक किल्ल्याचे रुप पालटणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

March 26, 2026
राजकारण

कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार – जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील

March 26, 2026
राजकारण

लोकमदत न्यूजचा दणका धाराशिव नगरपरिषदेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम

March 20, 2026
Next Post

‘लोकमदत न्यूज’च्या बातमीचा परिणाम! बांधकाम कामगार योजनांतील दलालीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आवाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT