lokmadat news

lokmadat news

जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवसीय धाराशिव फेस्टिव्हल

जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवसीय धाराशिव फेस्टिव्हलराज्यस्तरीय कविसंमेलनासह लोककलांचा रांगडा आविष्कारधाराशिव Iधाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने यावर्षीपासून दोन...

जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे आंदोलनतर सरकार कोणालाही जेलमध्ये टाकण्याचा धोका धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक...

पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी धमकी देत मागितली पाच हजारांची रक्कम

तुळजापूर (प्रतिनिधी):पत्रकार असल्याचे सांगत दरमहा पाच हजार रुपये हप्ता मागणाऱ्या एका व्यक्तीविरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला...

धाराशिव हायवेवरून ट्रकवर चढून चोरी करणारी टोळी भाविकांना लुटण्यासाठी दरोड्याच्या तयारीतच जेरबंद

हायवेवरून ट्रकवर चढून चोरी करणारी टोळी भाविकांना लुटण्यासाठी दरोड्याच्या तयारीतच जेरबंद – लेडी सिंघम शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे...

ईद मिलादुन्नबी निमित्त धाराशिव येथे एसीएम ग्रुप व पाकीजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित शिबिरामध्ये  236 जणांनी केले रक्तदान..

धाराशिव दि.(प्रतिनिधी):ईद मिलादुन्नबी निमित्त धाराशिव शहरात एसीएम ग्रुप व पाकीजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले....

वक्फ मंडळाच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढून नियमानुसार केलेल्या बांधकामांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – समीर काझी  राज्य वक्फ मंडळ अध्यक्ष

धाराशिव दि. ९ (प्रतिनिधी) वक्फ मंडळाच्या शहरी भागातील जमिनीवर अतिक्रमणे करण्यात आली आहे.धाराशिव शहरातही हे दिसून येत आहे.वक्फ मंडळाच्या जमिनीवर...

जिल्हा प्रशासन महिला बचत गटांना आवश्यक ते सर्व सहकार्य करणार – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

शासकीय योजना राबविण्यात महिला बचत गट अग्रेसरधाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत महिला बचत गटांचे जाळे...

मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या ५ आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मदत

धाराशिव- संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे. या आंदोलनात सहभाग...

जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त धाराशिवमध्ये भव्य रक्तदान शिबिर

धाराशिव : जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने हजरत उमर चौक ग्रुप धाराशिव यांच्या वतीने दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी (सोमवार) सकाळी हजरत उमर...

धाराशिव पोलीस दलाकडून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप

धाराशिव दि.०८(प्रतिनिधी): "गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!" अशा जयघोषात धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय...

Page 57 of 71 1 56 57 58 71