वडार समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा द्या अन्यथा मनसे करणार तीव्र आंदोलन
धाराशिव, दि.११ऑगस्ट(प्रतिनिधी):धाराशिव शहरातील वडार समाजासाठी कायमस्वरुपी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे....






