क्राईम

धाराशिव मध्ये पवनचक्की कंपनीच्या केबल चोरी प्रकरणामागे “इन्शुरन्स क्लेम” महा घोटाळा!

धाराशिव मध्ये पवनचक्की कंपनीच्या केबल चोरी प्रकरणामागे "इन्शुरन्स क्लेम" महा घोटाळा!कंपनीचे काही प्रमुख अधिकारी, दलाल आणि काही पोलिस अधिकारी यांच्या...

Read more

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मोठा आरोप – दारू प्रकरणात आर्थिक तडजोडीचा आरोप उघडकीस! संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मोठा आरोप – दारू प्रकरणात आर्थिक तडजोडीचा आरोप उघडकीस!अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश...

Read more

राजकीय द्वेशापोटी विलास लोंढे व बिभीषण लोंढे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल मात्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

राजकीय द्वेशापोटी खोटा गुन्हा दाखल मात्र न्यायालयाकडून जामीन मंजूर प्रभाग क्रमांक २० मधील लोंढे यांचे प्रकरण धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील...

Read more

धाराशिवमध्ये “शाहरुख”सारख्या “लाल” गुटखा माफियांचा गोड खेळ! — पोलिसांना किरकोळ विक्रेतेच दिसतात, मुख्य डीलर मात्र गायब!

धाराशिवमध्ये “शाहरुख”सारख्या “लाल” गुटखा माफियांचा गोड खेळ! — पोलिसांना किरकोळ विक्रेतेच दिसतात, मुख्य डीलर मात्र गायब!धाराशिव दि.०७(प्रतिनिधी) :राज्यात गुटखा विक्रीवर...

Read more

धाराशिवमध्ये “शाहरुख”सारख्या “लाल” गुटखा माफियांचा गोड खेळ! — पोलिसांना किरकोळ विक्रेतेच दिसतात, मुख्य डीलर मात्र गायब!

धाराशिवमध्ये "शाहरुख"सारख्या "लाल" गुटखा माफियांचा गोड खेळ! — पोलिसांना किरकोळ विक्रेतेच दिसतात, मुख्य डीलर मात्र गायब! धाराशिव दि.०७(प्रतिनिधी) :राज्यात गुटखा...

Read more

भरदिवसा व्यावसायिकाला लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

भरदिवसा व्यावसायिकाला लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यातदिनांक 31/10/2025 रोजी माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि...

Read more

अंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश! पोलिस अधीक्षक रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यश

अंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश! पोलिस अधीक्षक रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यशधाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा पोलिसांच्या दक्ष आणि...

Read more

आदेश मिळाले नाहीत’ म्हणणाऱ्या केंद्रांवर प्रशासनाचा शिक्का… कालिका आणि गौरी कला केंद्र सील प्रक्रिया पूर्ण

कालिका व गौरी कला केंद्र अखेर बंद - पंचनामा करून महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणीधाराशिव -...

Read more

‘आम्हाला आदेश मिळाले नाहीत!’ – प्रशासनाची दिरंगाई कालिका व गौरी कला केंद्रांना वरदान ठरली

‘आम्हाला आदेश मिळाले नाहीत!’ – प्रशासनाची दिरंगाई कालिका आणि गौरी कला केंद्रांना वरदान ठरलीधाराशिव – (प्रतिनिधी)धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार...

Read more
Page 3 of 8 1 2 3 4 8