क्राईम

आंबेवाडी अपघात प्रकरणातील आरोपीची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

आंबेवाडी अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाकडून एकाची निर्दोष मुक्तताधाराशिव दि.१६(प्रतिनिधी):धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी येथे घडलेल्या अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्तता...

Read more

पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीस जन्मपेठ… कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

धाराशिव (प्रतिनिधी)- पत्नीच्या हत्याप्रकरणी आरोपी पतीस सबळ पुरावा व अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी केलेल्या युक्तीवाद ग्राह्य धरून...

Read more

शालेय पोषण आहारातील तांदळाचा काळाबाजार :धाराशिव येथील वाहनावर औसा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाई

शालेय पोषण आहारातील तांदळाचा काळाबाजार :धाराशिव येथील वाहनावर औसा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाईलातूर दि.१३(प्रतिनिधी):गरीब विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी शासनाकडून पुरवण्यात...

Read more

मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने ठोकल्या बेड्या

मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने ठोकल्या बेड्या .”         उसतोड कामगार असलेल्या फिर्यादी यांनी वाशी पोलीस ठाणे...

Read more

मनरेगा कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला… जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली कठोर कारवाईची मागणी

धाराशिव, दि. ११ (प्रतिनिधी) :पंचायत समिती भूम येथील मनरेगा अंतर्गत कार्यरत असलेले तांत्रिक अधिकारी रवींद्र गोरख राख व सीडीइओ श्रीकृष्ण...

Read more

पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी धमकी देत मागितली पाच हजारांची रक्कम

तुळजापूर (प्रतिनिधी):पत्रकार असल्याचे सांगत दरमहा पाच हजार रुपये हप्ता मागणाऱ्या एका व्यक्तीविरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला...

Read more

धाराशिव हायवेवरून ट्रकवर चढून चोरी करणारी टोळी भाविकांना लुटण्यासाठी दरोड्याच्या तयारीतच जेरबंद

हायवेवरून ट्रकवर चढून चोरी करणारी टोळी भाविकांना लुटण्यासाठी दरोड्याच्या तयारीतच जेरबंद – लेडी सिंघम शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे...

Read more

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी – दोन चोरट्यांना जेरबंद करून लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : मोटारसायकल चोरी व वाहनातून माल चोरणारे दोन चोरटे जेरबंद – २ लाखांहून अधिक...

Read more

येडशीतील वेटर मृत्यू प्रकरण उकलले, ढाबा मालक सुरुवातीचा तक्रारदारच शेवटी आरोपी राहुल देशमुख अटकेत “लोकमदत” न्यूजच्या पाठपुराव्याला यश

धाराशिव दि.०४ (अमजद सय्यद):येडशी येथील कालिका ढाबा येथे वेटर म्हणून काम करणाऱ्या मुकुंद माधव कसबे (रा. मोहा, ता. कळंब) यांच्या...

Read more

निंबाळकर गल्लीतील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ८ जण अटकेत

धाराशिव, दि. ३१(प्रतिनिधी): शहरातील मुख्य बाजारपेठेतल्या निंबाळकर गल्लीतील गणेश निंबाळकर यांच्या घरावर (फ्लॅट) पोलिसांनी शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निंबाळकर...

Read more
Page 7 of 9 1 6 7 8 9