महाराष्ट्र

पालकमंत्री प्रताप सरनाईक १६ व १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात

धाराशिव दि.१५ सप्टेंबर (प्रतिनिधी) परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १६ व १७ सप्टेंबर रोजी दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर...

Read more

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्याच्या प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा

तुळजापूर, दि. १५ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर येथील प्राचीन मंदिर हे देशभरात प्रसिद्ध...

Read more

धाराशिव जिल्हा पोलीस अंमलदार सहकारी पतसंस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार… सभासदांच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय

धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव जिल्हा पोलीस अंमलदार सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिवची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 14 सप्टेंबर...

Read more

धाराशिव पोलीसांची क्रिडा स्पर्धा संपन्न

धाराशिव पोलीसांची क्रिडा स्पर्धा संपन्नधाराशिव दी.१३(प्रतिनिधी): पोलीसांच्या क्रिडा गुणांना वाव मिळावा, त्यांची शारिरीक क्षमता उंचवावी या उद्देशाने धाराशिव पोलीस दलात...

Read more

“शालेय पोषण आहार व राशन धान्याचा काळाबाजार पुन्हा सुरू…विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?”

"शालेय पोषण आहार व राशन धान्याचा काळाबाजार पुन्हा सुरू...विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?"धाराशिव दि. १३ (प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला...

Read more

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर…

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून विकास निधीवरील स्थगिती उठणार का याकडे लक्षधाराशिव,...

Read more

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी घेतला नवरात्र महोत्सवाचा आढावा

श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा दिनांक २२ सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे....

Read more

मुख्याधिकारी अंधारे यांनी अटल अमृत योजनेच्या पाईप लाईन कामाची केली पाहणी

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - शहरासाठी विस्तारित पाणी पुरवठा योजना करणे आवश्यक आहे. कारण उजनी वरून पाणी उपसा करणे हे खर्चिक...

Read more

नगर परिषदेच्या करांचा भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी नीता अंधारे

नगर परिषदेच्या करांचा भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा - मुख्याधिकारी नीता अंधारेधाराशिवकरांची शास्ती करापासून होणार मुक्तताधाराशिव दि.१० (प्रतिनिधी) -...

Read more
Page 12 of 16 1 11 12 13 16