महाराष्ट्र

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प
रामदारा ते एकुरका कामासही शासनाची मंजुरी आ. राणाजगजितसिंह पाटील

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्परामदारा ते एकुरका कामासही शासनाची मंजुरीसात हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली : आमदार राणाजगजितसिंह पाटीलकृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या...

Read more

वक्फ मंडळाच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढून नियमानुसार केलेल्या बांधकामांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – समीर काझी  राज्य वक्फ मंडळ अध्यक्ष

धाराशिव दि. ९ (प्रतिनिधी) वक्फ मंडळाच्या शहरी भागातील जमिनीवर अतिक्रमणे करण्यात आली आहे.धाराशिव शहरातही हे दिसून येत आहे.वक्फ मंडळाच्या जमिनीवर...

Read more

जिल्हा प्रशासन महिला बचत गटांना आवश्यक ते सर्व सहकार्य करणार – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

शासकीय योजना राबविण्यात महिला बचत गट अग्रेसरधाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत महिला बचत गटांचे जाळे...

Read more

मुख्याधिकारी नीता अंधारे यांचे मार्गदर्शन…शहरातील गणपती विसर्जनासाठी हातलादेवी तलावावर नगरपालिकेची नियोजनबद्ध व्यवस्था

धाराशिव.दि.०६(प्रतिनिधी): धाराशिव शहरातील गणपती विसर्जनासाठी पारंपरिक ठिकाणी जागेची कमतरता जाणवत असल्याने मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनाने नियोजनबद्ध...

Read more

आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबांना अर्थसहाय्य मंजूर : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला सरकारची मान्यता

लोकमदत न्यूज | धाराशिव : मराठा समाजासाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या आमरण उपोषणाला मोठे...

Read more

केशेगाव कारखान्यातील कामगारांच्या समस्यांबाबत वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

२२ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलनाचा इशाराधाराशिव : दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी धाराशिव जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व...

Read more


कृषी यंत्रसामग्री, खते स्वस्त केंद्र सरकारचे ऐतिहासिक पाऊल – जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी

धाराशिव - कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणाऱ्या मोदी सरकारने आणखी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

Read more

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीने डीपीडीसी निधीच्या स्थगितीचा तिढा सुटला.!

धाराशिव, दि.३ (अमजद सय्यद) :जिल्ह्यातील विकासकामे ठप्प होण्यामागील डीपीडीसी निधी वाटपातील तिढा अखेर परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक...

Read more

दिशाच्या बैठकीला लोकप्रतिनिधींचीच दांडी, दिशा मिळणार कशी ?
आ प्रा सावंत, आ राणा पाटील फिरकेनातच !

महामुनींवर शिस्तभंगाची कारवाई होणार धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना, प्रकल्प व उपक्रम राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर...

Read more

विकासकामे करताना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या… खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

धाराशिव,दि.३ सप्टेंबर (प्रतिनिधी)  जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना,प्रकल्प व उपक्रम राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येतो.त्याचा उपयोग...

Read more
Page 13 of 16 1 12 13 14 16