• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

समाजसेवेला सातत्याची साथ : रोटरी सेवा ट्रस्टतर्फे अन्नपूर्णा संस्थेला ₹५१ हजारांची मदत

lokmadat news by lokmadat news
December 27, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
84
VIEWS


समाजसेवेला सातत्याची साथ : रोटरी सेवा ट्रस्टतर्फे अन्नपूर्णा संस्थेला ₹५१ हजारांची मदत
धाराशिव, :- समाजातील सेवाभावी उपक्रमांना सातत्याने बळ देणारी रोटरी सेवा ट्रस्ट, धाराशिव ही संस्था सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत विविध सेवाभावी संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे. याच परंपरेत अन्नपूर्णा संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी सेवा ट्रस्ट व रोटरी क्लब धाराशिव यांच्या वतीने ₹५१,०००/- रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
सन २०१५ मध्ये सुरू झालेली अन्नपूर्णा संस्थेची अन्नदान सेवा आज दहा वर्षांचा टप्पा पूर्ण करत असून, या कालावधीत सुमारे १५ लाख गरजूंनी भोजनाचा लाभ घेतला आहे. विशेषतः सिव्हिल हॉस्पिटल, धाराशिव येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी दररोज ३०० ते ४०० जणांना अन्नदान करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करीत आहे.
अन्नदानाबरोबरच रक्तदान, स्वर्गरथ सेवा, गोशाळा अशा विविध सामाजिक उपक्रमांनाही अन्नपूर्णा संस्था चालना देत असून, कोरोना महामारीसारख्या कठीण काळातही संस्थेने उत्तम कार्य केले आहे.
धनादेश प्रदान करताना रोटरी अध्यक्ष रो. रणजित रणदिवे, सचिव रो. प्रदीप खामकर, रोटरी सेवा ट्रस्टचे सचिव पी. आर. काळे, रो. प्रदिप मुंडे, रो. सुनील गर्जे व रो. कुणाल गांधी उपस्थित होते.
रोटरी सेवा ट्रस्ट धाराशिव ही संस्था समाजातील गरजू घटकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक, नैतिक व सामाजिक पाठबळ देत असून, “सेवा हाच खरा धर्म” या भावनेतून लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबवत आहे. अन्नपूर्णा संस्थेसारख्या सेवाभावी उपक्रमांना दिलेले सहकार्य हे रोटरी सेवा ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

SendShareTweet
Previous Post

धाराशिव शहरात साकारणार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक! आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून दत्ता पेठे यांनी केला पाठपुरावा

Next Post

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी २ कोटी ८ लाखांची जागा विनामूल्य – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश!

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी २ कोटी ८ लाखांची जागा विनामूल्य – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT