• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या सौजन्याने, अध्यक्ष आकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात हुंड्याविना २६ संसार…मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा पुढाकार

lokmadat news by lokmadat news
February 9, 2026
in राजकारण
0
0
SHARES
17
VIEWS

माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या सौजन्याने, अध्यक्ष आकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात हुंड्याविना २६ संसार

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा पुढाकार

धाराशिव :
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या जीवनात सन्मान, आनंद आणि आशेचा नवा अध्याय लिहिणारा क्षण म्हणजे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत आयोजित मोफत जिल्हास्तरीय बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा. रविवारी, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी धाराशिव येथे हा भावनिक व प्रेरणादायी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
शहरातील छायादीप मंगल कार्यालय येथे सायंकाळी साडेसहा वाजता शाही दिमाखात पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात एकूण २६ जोडपे विवाहबंधनात अडकली. हुंडा, दिखावा आणि अनावश्यक खर्चाला ठाम फाटा देत सन्मानपूर्वक विवाहाचा आदर्श या उपक्रमातून समाजासमोर मांडण्यात आला. नवदांपत्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर पालकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे दिसून येत होती.
हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राज्याचे माजी मंत्री व परंडा–भूम–वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या सौजन्याने यशस्वी झाला. संपूर्ण आयोजन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली काटेकोर नियोजनातून पार पाडण्यात आले.
विवाहप्रसंगी वधू-वरांना मणी-मंगळसूत्र, जोडवे, दिवाण, वधू-वरांचे वस्त्र तसेच रूखवत देऊन त्यांच्या संसाराला भक्कम आधार देण्यात आला. यासोबतच वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
या मंगलप्रसंगी भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव सावंत, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख राजन साळवी,सुनील काकडे, भारत इंगळे,अनिल खोचरे,शमशुद्दीन शेख, ॲड अजित खोत, विनोद गपाट, संजय मुंडे,कुणाल निंबाळकर,पंकज भोसले मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हुंड्याविना, सन्मानाने आणि सामूहिक आनंदात पार पडलेला हा विवाहसोहळा म्हणजे माणुसकी, समता आणि सामाजिक जबाबदारी यांचा भावनिक संगम ठरला.

SendShareTweet
Previous Post


जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, भाजप ठरला जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष – दत्ताभाऊ कुलकर्णी

Next Post

महायुतीचा धाराशिवमध्ये दणदणीत विजय पालकमंत्री सरनाईकांच्या नियोजनामुळे शिवसेना (शिंदे) ठरली अव्वल

Related Posts

राजकारण

फक्त ड्रोन सर्वेक्षणाने कचरा डेपोचा प्रश्न सुटणार का? ‘रिल्स’पेक्षा प्रत्यक्ष काम करा नागरिकांचा संताप!

March 4, 2026
राजकारण

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026
राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 5, 2026
Next Post

महायुतीचा धाराशिवमध्ये दणदणीत विजय पालकमंत्री सरनाईकांच्या नियोजनामुळे शिवसेना (शिंदे) ठरली अव्वल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT