• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

रमाई घरकुल योजनेतील निधी रोखल्याप्रकरणी दोषी अधिकारी- कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

lokmadat news by lokmadat news
September 29, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
26
VIEWS

रमाई घरकुल योजनेतील निधी रोखल्याप्रकरणी दोषी अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

धाराशिव – सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मंजूर रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांना बांधकामासाठी देण्यात येणारे हप्ते जाणिवपूर्वक रोखून ठेवून मंजूर निधीवरील व्याज स्वतःच्या फायद्यासाठी हडप करणाऱ्या नगर परिषदेतील अधिकारी-कर्मचार्‍यांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी धाराशिवच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, मंजूर रक्कम तत्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित अधिकारी-कर्मचारी जाणूनबुजून टाळाटाळ करून रक्कम रोखून ठेवत आहेत. या रकमेवरील व्याज वसूल करून ते विकासकामांसाठी वापरण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

आठ दिवसांत पहिला हप्ता रु. १,२५,०००/- लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिणामास शासन व प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

या निवेदनावर जिल्हा संघटक विकास बनसोडे, नंदकुमार हावळे, नामदेव वाघमारे, विनोद बनसोडे, आनंद गाडे, किरण धाकतोडे, अक्षय बनसोडे, सचिन गायकवाड, गौतम बनसोडे आदींच्या सह्या आहेत.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsजिल्हाधिकारी धाराशिवनगरपरिषद धाराशिवमुख्याधिकारीरमाई घरकुल आवास योजनावंचित बहुजन आघाडीसमाज कल्याण विभागसमाजकल्याण मंत्री
SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील वहिवाटदार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची मागणी

Next Post

इटलकर खून प्रकरणी आरोपीस अटक न केल्यास कुटूंब आत्मदहन करणार

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

इटलकर खून प्रकरणी आरोपीस अटक न केल्यास कुटूंब आत्मदहन करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT