• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

“आम्हाला DJ नको” म्हणत लहान मुलांनी शिराढोण करांना घातली भावनिक साद

lokmadat news by lokmadat news
August 18, 2025
in शिक्षण
0
0
SHARES
19
VIEWS

शिराढोण दि.18 (प्रतिनिधी): आज रोजी पोलिस स्टेशन शिराढोण व पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व के.एन.विद्यालय शिराढोण यांचे संयुक्त विद्यमाने ध्वनी प्रदुषण जन जागृती रॅली आयोजित करण्यात आली. सदर रॅली मध्ये विद्यार्थी यांनी आम्हाला DJ नको, ध्वनी प्रदुषण,हृदयाचा खुन, सजान शिराढोंनकर, आमचे आरोग्य हीरावु नका, ध्वनी प्रदुषण कमी करूया, आपण सर्व एकत्र येवूया, बास कमी ,सास जास्त, तुमचा dj ,सामन्याची डोकेदुखी, कान फटण्या आधी आवाज थांबवा., सण आहे युद्ध नाही,आवाज कमी ठेवा वगेरे अशा जनजागृती पण घोषणा देवून शिरढोण वासियांना ध्वनी प्रदुषण न करण्याचे आवाहन केले.येणारे सणामध्ये dj न लावता सण साजरे करण्याचा संदेश दिला. या मध्ये दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद, पोलिस स्टेशन चे अधिकारी ,पोलिस अंमलदार सहभागी होऊन रॅली पूर्ण गावातून काढण्यात आली. या रॅली बाबत जनसामान्यांमध्ये चांगली च चर्चा रंगली असून यातुन तरुणांनी व श्री गणेश मंडळांनी बोध घेवून DJ मुक्त सण साजरे करावेत व एक आदर्श घालावा अशी ही भावना व्यक्त केली जात आहे. पोलीस विभागाकडून देखील सर्वांनी DJ मुक्त मिरवणूक काढणे व कायद्याने मर्यादित केलेल्या आवजच्या पातळीचे पालन करावेत. कायद्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

Tags: dharashiwगणेशोत्सवजल्लोषडीजे मुक्त मिरवणूकधाराशिवध्वनी प्रदूषणपारंपारिक वाद्यपोलीसविद्यार्थीशाळाशिक्षणशिराढोणसार्वजनिक उत्सव
SendShareTweet
Previous Post

कोणताही लाभार्थी धान्य योजनेपासून वंचित राहू नये – महेश ढवळे अध्यक्ष अन्न आयोग

Next Post

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याची आ.कैलास पाटलांची मागणी

Related Posts

शिक्षण

डॉ. व्ही. के. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

January 3, 2026
शिक्षण

धाराशिव प्रशालेत ‘विद्यार्थी सुरक्षा, शिस्त व नैतिक मूल्ये’ या विषयावर कार्यशाळा

December 31, 2025
शिक्षण

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला 60जणांचा स्नेह मेळावा…

October 26, 2025
शिक्षण

आर. पी. औषधनिर्माण महाविद्यालयात ‘जागतिक औषध निर्माता दिन’ आणि ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

October 1, 2025
शिक्षण

एस.बी.एन.एम.कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

September 29, 2025
शिक्षण

पत्रकारांच्या मुलांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार

September 28, 2025
Next Post

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याची आ.कैलास पाटलांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT