• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल

lokmadat news by lokmadat news
November 20, 2025
in राजकारण
0
0
SHARES
136
VIEWS

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 आदर्श आचारसंहिता आदेशाचे उल्लंघन करुन दगडफेक

                                         करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”

परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-जाकीर ईस्माईल सौदागर, कैफ आब्दुल सौदागर, मोसीन जाकीर सौदागर, उबेद वाहेद आत्तार, रहिमान सौदागर, औरब वाहेद सौदागर, फाजील ईस्माईल सौदागर, गबु ईस्माईल सौदागर, वाहेद ईस्माईल सौदागर, सोनु आत्तार  रहिमान सौदागर शर्फराज महंमद शरिफ कुरेशी, शेरु ईस्माईल सौदागर, नसीम अहमद पठाण, शफी अहमद पठाण, इरफान जब्बार शेख, मुनाफ सौदागर, ईफु निसार सौदागर, नुतलिब आब्दुल सत्तार कुरेशी, ईस्माईल सत्तार कुरेशी, मोसीन दस्तगीर कुरेशी, सम्मद अब्दुल सत्तार कुरेशी, रफीक कुरेशी, ईरशाद आलीशान कुरेशी, बिलाल खुद्रुस कुरेशी, अलिशान कुरेशी सर्व रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.18.11.2025 रोजी 15.00 वा. सु. नगर परिषद कार्यालय परंडा येथे नामनिर्देशन फॉर्म छाननीच्या ठिकाणी सभागृह येथे व नगर परिषद कार्यालयाचे मुख्य गेटवर परंडा येथे नमुद आरोपींनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 आदर्श आचारसंहिता आदेशाचे उल्लघन करुन निवडणुक कामकाज या मध्ये गोंधळ निर्माण करुन  नगर पालिकेच्या मुख्यप्रवेशद्वारावर दगडफेक करुन शासकीय मालमत्तेस, स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका निर्माण केला व मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांचे आदेशाचे उल्लघंन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राहुल बंडु रणदिवे, व्य- नगर अभियंता नगर परिषद कार्यालय परंडा रा. बावची रोड परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.19.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 223, 221, 189(2), 191(2), 190, 125, 194(2) सह कलम 135 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

SendShareTweet
Previous Post

शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’…माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर व जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

Next Post

उमेदवारी मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी एका उमेदवाराचा अर्ज मागे

Related Posts

राजकारण

फक्त ड्रोन सर्वेक्षणाने कचरा डेपोचा प्रश्न सुटणार का? ‘रिल्स’पेक्षा प्रत्यक्ष काम करा नागरिकांचा संताप!

March 4, 2026
राजकारण

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026
राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 5, 2026
Next Post

उमेदवारी मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी एका उमेदवाराचा अर्ज मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहर पोलिसांची ऑनलाईन जुगारावर धडक कारवाई ₹45,200 च्या साहित्यासह मुख्य म्होरके पोलिसांच्या ताब्यात

March 5, 2026

‘सर्व धर्म समभाव’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

March 5, 2026

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT