माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धाराशिव लोकसभा मंतदार संघ दौऱ्यावर
धाराशिव दि.०३(प्रतिनिधी): शिवसेनाप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडच्या नियोजित दौऱ्यावर येणार आहेत मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील गावांना भेट देणार असून याचबरोबर ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. दिनांक 05/11/ 2025 रोजी मुंबई येथून खाजगी विमान छत्रपती संभाजीनगर येथे प्रयान करणार असून त्यानंतर खाजगी वाहनाने भुम तालुकयातील पाथ्रुड येथे 2:00 मि वा आगमन, परंडा तालुक्यातील शिरसाव येथे दुपारी 03:30 वा, घारी ता. बार्शी येथे सायंकाळी 05:00 वाजता, सायंकाळी 07:00 वा धाराशिव येथील शासकीय विश्रामगृह येथे धाराशिव, बीड लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत
दिनांक 06 /11 /2025 रोजी धाराशिव येथून करजखेडा येथे प्रस्थान करणार आहेत. दुपारी 12:00 वा भुसनी येथे भेट देणार आहेत त्यानंतर नियोजीत दौऱ्याकरीता प्रयाण करणार असल्याचे शिवसेना कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Page 1 of 2











