• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे औचित्य साधत अद्ययावत फिलगुडी शॉपचे लोकार्पण

lokmadat news by lokmadat news
February 19, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
14
VIEWS

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे औचित्य साधत अद्ययावत फिलगुडी शॉपचे लोकार्पण

श्रीसिद्धीविनायक परिवाराचा पारंपरिक गुळ उत्पादनासोबतच आधुनिक इन्स्टंट खाद्यपदार्थांकडे प्रवास

धाराशिव – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत श्रीसिद्धीविनायक परिवाराच्या फिलगुडी शॉपचे उद्घाटन परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते बार्शीनाका चौकात करण्यात आले शहरातील ग्राहकांना शुद्ध, पारंपरिक आणि झटपट तयार होणारे गुळावर आधारित पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गुळ पावडर उद्योगातील यशस्वी वाटचालीनंतर श्री सिद्धीविनायक परिवाराने आता इन्स्टंट प्रीमिक्सच्या माध्यमातून ग्राहकांसाठी नवे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये गुळ पावडर प्रीमिक्स, गुळ इन्स्टंट लापशी, गुळ इन्स्टंट लाडू, गुळ चहा, गुळ कॉफी, गुळ इन्स्टंट खीर आदी उत्पादनांचा समावेश आहे. चहा व कॉफी वगळता इतर सर्व खाद्यपदार्थांमध्ये दर्जेदार ड्रायफ्रूट्स व तुपाचे मिश्रण करण्यात आले आहे उत्तम आणि दर्जेदार चव चाखायला मिळणार आहे. या प्रीमिक्सच्या साहाय्याने ग्राहकांना झटपट ड्रायफ्रूट लाडू, खीर यांसह विविध चविष्ट पदार्थ सहज तयार करता येणार आहेत. पारंपरिक चवीला आधुनिक सोयीची जोड देत स्थानिक स्तरावर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. दरम्यान उद्घाटनप्रसंगी श्री सिद्धीविनायक परिवारातील बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी,प्रतीक देवळे ,गणेश कामटे, राजकुमार जाधव, देवीदास कुलकर्णी, अरविंद गोरे, रामचंद्र सारडे, प्रथमेश आवटे, मंगेश कुलकर्णी, प्रद्युम्न मोरे, शुभम मिंडे, महादेव फुलारी यांच्यासह श्री सिद्धीविनायक परिवारातील सदस्य उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला आ.सावंतांच्या हालचालींनी राजकीय पट तापला

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला आ.सावंतांच्या हालचालींनी राजकीय पट तापला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT