• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

शारदीय नवरात्र उत्सवा दरम्यान दरोडयाचे तयारीत असणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनी केली अटक

lokmadat news by lokmadat news
September 26, 2025
in क्राईम
0
0
SHARES
65
VIEWS

शारदीय नवरात्र उत्सवा दरम्यान दरोडयाचे तयारीत असणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनी केली अटक


            तुळजापूर येथे तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव सुरू असून स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव मालाविषयीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे करिता परिसरात गस्त करीत असता. त्या अनुषंगाने दिनांक 25.09.2025 रोजी   पेट्रोलींग करीत असताना सपोनि कासार व पथक यांना  तुळजापूर लातूर रोड, बायपास रोड जवळ तुळजापूर या ठिकाणी पाच ते सहा इसम झाडी व गवताचा आडोशाला लपून तुळजापूर मध्ये येणाऱ्या भाविकांना अडवून लुटत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. नमूद पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता सहा इसम लपून आडोशाला बसलेले दिसले. पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर छापा घातला असता त्यांचेकडे एक लोखंडी कत्ती, एक लोखंडी सुरा, मिरची पावडर ची पुडी असा मुद्देमाल मिळून आला. त्यामुळे सदर इसम दरोडा टाकण्याचा प्रयत्नात असल्याचे पोलिसांची खात्री झाल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पंचनामा करून त्यांचे जवळील वर नमूद मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर इसमावर दरोड्याचा प्रयत्न करणे या याबाबतचा गुन्हा पोस्टे तुळजापूर गुरन 358/25 क 310(4),310(5) भान्यास सह क 4,25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाईकामी पोस्टे तुळजापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्रीमती. रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि:- सुदर्शन कासार,पोह- शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चापोअं- रत्नदीप डोंगरे, नवनाथ गुरव यांचे पथकाने केली आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: 2025 नवरात्र उत्सवbhawanijyotdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआई तुळजाभवानीजिल्हाधिकारी कार्यालयतुळजापूरतुळजाभवानीतुळजाभवानी मातादसरादिंडीधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगरपरिषद तुळजापूरनवरात्र उत्सवपर्यटकपर्यटनपाईवारीपालखीभाविकशिलंगण
SendShareTweet
Previous Post

धाराशिव शहरातील अनधिकृत होर्डिंग कायम… नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर संगनमताचे आरोप!

Next Post

पूरग्रस्तांचे पुनर्वसन व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध – डॉ. नीलम गोऱ्हे

Related Posts

क्राईम

आनंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत पत्त्याच्या क्लबचा पुन्हा धुमाकूळ? उच्चभ्रू वसाहतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

March 4, 2026
क्राईम

नियमभंग, गुन्हे आणि तक्रारींचा पाढा ‘महाकाली’ कला केंद्र ला सीलचा दणका जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

February 26, 2026
क्राईम

धाराशिव नगरपरिषदेत ‘तिजोरीच्या चाव्या’ ठेकेदाराच्या हाती? अकाउंट विभागात गुत्तेदारांची बसायची ‘राजशाही’ थाट!

February 25, 2026
क्राईम

‘महाकाली कला केंद्रा’तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !

February 15, 2026
क्राईम

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

February 12, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त …धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
Next Post

पूरग्रस्तांचे पुनर्वसन व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध – डॉ. नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT