धाराशिव जिल्ह्यात महायुती अभेद्य…
धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी
सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील
उपाध्यक्षपदी
सौ. उषा रविंद्र गायकवाड पाटील
यांचा एकतर्फी विजय झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन….
महायुतीला भक्कम पाठबळ देणाऱ्या धाराशिव जिल्हावासियांचे मनःपूर्वक धन्यवाद… भारतीय जनता पार्टी, धाराशिव












