मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आझाद मैदानी ते सुरू केलेले आमरण उपोषण आज मागे घेण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या उत्सव समितीच्या सदस्यांनी मनोज जारंगे पाटील यांनी केलेल्या मागण्याची काही 80 मागण्या ह्या मान्य केल्यामुळे जरांगे पाटील यांनी सुरूवात केलेले व मरण उपोषण हे उपोषण स्थळे हजर असलेल्या हजारो मराठा बांधवांसमोर उपोषण सोडले