• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील आठवड्यात एमआरआय मशीन होणार कार्यान्वित

lokmadat news by lokmadat news
August 19, 2025
in आरोग्य
0
0
SHARES
15
VIEWS

धाराशिव दि.१९(प्रतिनिधी):शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे मागील काही महिन्यांत आरोग्यसेवेत मोठी प्रगती झाली आहे.प्रभारी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र  चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार,अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात आले असून, विशेष म्हणजे,एका संस्थेच्या पुढाकारातून एकाच महिन्यात दोन देहदान झाले आहेत.
या रुग्णालयात जटिल शस्त्रक्रियांचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. मणक्याची शस्त्रक्रिया,जबड्याची शस्त्रक्रिया,आर्थोस्कोपी,प्रोस्टेट तसेच लॅप्रोस्कोपद्वारे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत.रुग्णसेवेत सुधारणा म्हणून शस्त्रगृहांची संख्या ४ वरून ८ आणि आयसीयुतील बेड संख्या ५ वरून १२ करण्यात आली आहे.
डिजिटल इंडिया मिशनअंतर्गत रुग्णालयात Next Gen HMIS प्रणाली सुरू करण्यात आली असून रुग्णांच्या नोंदी आता आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबरवर उपलब्ध होणार आहेत.तसेच,रुग्णसेवेसाठी अत्यावश्यक असलेले MRI मशीन पुढील आठवड्यात कार्यान्वित होणार आहे.
शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीनेही महाविद्यालयाला यश मिळाले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तर्फे Critical Care Unit Fellowship साठी परवानगी मिळाली असून,डीएनबी नवी दिल्ली संस्थेमार्फत शल्यचिकित्सा व स्त्रीरोग विभागात दोन जागांना मान्यता मिळाली आहे.या अभ्यासक्रमांत पदव्युत्तर विद्यार्थी रुजू झाले आहेत.
रुग्णालयातील सेवेमुळे मृत्यूदर व संदर्भित रुग्णांच्या संख्येत तब्बल २५ टक्क्यांची घट झाली आहे.या कामगिरीमुळे जिल्ह्यातील रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहेत.

Tags: उस्मानाबादएम आर आय मशीनजिल्हा शासकीय रुग्णालयधाराशिवरुग्णसेवावैद्यकीय सेवाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयसिटीस्कॅन
SendShareTweet
Previous Post

नागरिकांच्या आंदोलनाला यश; सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासच्या कामास सुरुवात

Next Post

पोलिस अधीक्षकांच्या स्वतंत्र पथकाची धाडसी कारवाई स्वागतार्ह – नागरिकांची कायमस्वरूपी पथक स्थापनेची मागणी

Related Posts

आरोग्य

हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात

February 13, 2026
आरोग्य

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नौमान शेख यांचा अधिष्ठाता चौहान यांच्या हस्ते गौरव

January 26, 2026
आरोग्य

नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण

January 2, 2026
आरोग्य

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे प्रथमच गुडघ्याची अत्यंत मोठी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी…

January 2, 2026
आरोग्य

#JusticeForLadyMedicalOfficer : डॉक्टर संपदा मुंडे यांना श्रद्धांजली व न्यायासाठी धाराशिवमध्ये कॅन्डल मार्च – वैद्यकीय संघटनांचे नागरिकांना आवाहन

October 29, 2025
आरोग्य

एम आर आय मशीन सुरु करण्यास परवानगीच मिळेना !तज्ञांच्या टीमचा तपासणी करण्यास टाळाटाळ का ?रुग्णांची परवड अन् नेतेगिरी श्रेयवादात गुरफटली !

October 15, 2025
Next Post

पोलिस अधीक्षकांच्या स्वतंत्र पथकाची धाडसी कारवाई स्वागतार्ह – नागरिकांची कायमस्वरूपी पथक स्थापनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT