• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

राष्ट्रवादीच्या वतीने काळे आकाश कंदीलासह काळे फुगे फोडून दिवाळी साजरी

lokmadat news by lokmadat news
October 17, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
19
VIEWS

राष्ट्रवादीच्या वतीने काळे आकाश कंदीलासह काळे फुगे फोडून दिवाळी साजरी
सरकारच्या तोकड्या मदतीविरोधात राष्टÑवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
धाराशिव : (प्रतिनिधी): शेतकºयांचे शेती कर्ज माफी द्यावी तसेच हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी राष्टÑवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.१७) सकाळी ११ वा. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे आकाश कंदील काळे फुगे फोडून आंदोलन करण्यात आले.
   याबाबत सरकारने मदतीचा आकडा सांगितला आहे. मात्र प्रत्यक्षात होणाºया मदतीमध्ये तफावत असल्याने शेतकºयांची फसवूण झालेली आहे. शेतकºयांची फसवणूक न करता त्यांना तातडीने शेती कर्ज माफ करावे. तसेच हेक्टरी ५० हजाराचे अनुदान द्यावे, विना अटी-शर्थीने संपूर्ण पिकविमा मिळावा, सोसाबीनची शासकीय खरेदी ताबडतोब करुन भावांतर योजना लागू करावी, अतिवृष्टीने खरडून गेलेल्या जमिनीबाबत व विहीरीतील गाळ काढण्याच्या किचकट अटी रद्द कराव्यात. शेतकºयांच्या या व इतर मागण्यांसाठी शेतकºयांच्या व्यथा शासन दरबारी पोहंचवाव्यात यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बालाजी डोंगे, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विठ्ठम माने, महिला जिल्हाध्यक्षा मनिषा राखुंडे, लोहारा तालुकाध्यक्ष नरदेव कदम,डॉ.मोहन बाबरे, अ‍ॅड. प्रविण शिंदे, इकबाल पटेल, अनिल जाधव, भारत शिंदे, भगवंतसिंग बायस, गुंडाप्पा गाजरे, लिंबराज लोकरे, गौतम क्षिरसागर, मोहम्मद शेख, गोपाळ जाधव, उध्दव शेळके, दिनेश खुने, सतीश माने, चंद्रकांत पाटील, संदीप जाधव, गणेश गडकर, ज्ञानदेव मडके, विठ्ठल कोळगे, श्री. भांडारकर, किशोर आव्हाड, बबन काळदाते, प्रदिप काळदाते, वसंत कुंभकर्ण, शिवाजी साळुंके, नवनाथ साळुंके, रामहारी साळुंके, सलमान पठाण, वलीभाई शेख, साजिद शेख, वीरखान पठाण, नवनाथ ढवणे, मोहन गायकवाड, दत्ता कोल्हापुरे, विलास वीर, साहेबराव गायकवाड, सिराज शेख, श्रीधर धाबेकर, उत्रेश्वर धाबेकर, शुभम वडगणे, नवनाथ क्षिरसागर यांच्यासह राष्टÑवादीचे पदाधिकारी, शेतकरी, युवक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
             

SendShareTweet
Previous Post

“साई कला केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा गंडांतर! अनधिकृत कला केंद्र सील, गुन्हा दाखल करण्याचे आदेश”

Next Post

साई लावणी कला केंद्र परवाना नसताना सुरु तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

साई लावणी कला केंद्र परवाना नसताना सुरु तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT