• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

निमजाई न्युएरा प्रा. लि. धाराशिवचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ १६ ऑक्टोबरला

lokmadat news by lokmadat news
October 13, 2025
in कृषी
0
0
SHARES
10
VIEWS

निमजाई न्युएरा प्रा. लि. धाराशिवचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ १६ ऑक्टोबरला

धाराशिव : श्री आई तुळजाभवानी, श्री निमजाई देवी व श्री भगवंत यांच्या कृपेने निमजाई न्युएरा प्रा. लि., धाराशिव या कारखान्याचा सन २०२५-२०२६ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता शुभमुहूर्तावर पार पडणार आहे.

या प्रसंगी समारंभाचे अग्निप्रदिपन ह. भ. प. विवेकानंद भाऊसाहेब बोधले महाराज(धामनगाव) यांच्या हस्ते होणार असून, हा कार्यक्रम वैराग-सारोळा रोड, हत्तीज, ता. बार्शी, जि. सोलापूर होत आहे.

कारखान्याचे संचालक चित्रसेन शुरसेन राजेनिंबाळकर, मकरंद शुरसेन राजेनिंबाळकर, ऋषिकेश शुरसेन राजेनिंबाळकर व मणजीत सयाजीराव देशमुख यांनी समाजातील सर्व मान्यवर, शेतकरी बांधव व हितचिंतकांना या मंगल प्रसंगी उपस्थित राहून आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे.

Tags: ऊस उत्पादक शेतकरीकृषी मंत्रीधाराशिवशेतकरी
SendShareTweet
Previous Post

पिंजरा कला केंद्र समोर गेट बंद… पण पाठी मागील दरवाजा सुरूच.!  पालकमंत्र्यांच्या आदेशाला प्रशासनाची केराची टोपली?

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा गोडवा – ६ हजार भेट, १२,५०० अग्रीम आणि वेतनवाढीचा फरक देण्याचा शासन निर्णय

Related Posts

कृषी

अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान तातडीने पंचनामे करा – डॉ.प्रतापसिंह पाटील

February 26, 2026
कृषी

तुळजाभवानी कृषि महोत्सवाचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

February 24, 2026
कृषी

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

February 12, 2026
कृषी

31 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 200 रुपयेप्रमाणे 12 जानेवारी रोजी जमा करणार एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांची माहिती

January 11, 2026
कृषी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे 3 कोटी 90 लाख 22 हजार 789 रूपये  शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा

January 2, 2026
कृषी

हातलाई शुगरच्या  गूळ पावडरच्या पहिल्या आकरा पोत्याचे पूजन

November 19, 2025
Next Post

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा गोडवा - ६ हजार भेट, १२,५०० अग्रीम आणि वेतनवाढीचा फरक देण्याचा शासन निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT