• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिवकरांना दिलासा – अखेर मंजूर झाला १४० कोटींचा निधी “दर्जेदार काम करा, नाहीतर हात सोडून सांगू” मनसेचा ठेकेदारांना इशारा…

lokmadat news by lokmadat news
October 26, 2025
in राजकारण
0
0
SHARES
347
VIEWS

धाराशिवकरांना दिलासा – अखेर मंजूर झाला १४० कोटींचा निधी मनसेचा ठेकेदारांना इशारा… “दर्जेदार काम करा, नाहीतर हात सोडून सांगू”
धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव शहरातील रस्ते व नाली कामांसाठी मंजूर झालेला तब्बल १४० कोटी रुपयांचा निधी गेल्या दीड वर्षांपासून महायुती आणि महाविकास आघाडीच्या (लोकप्रतिनिधी) राजकारणामुळे रखडलेला होता. अखेर राज्य सरकारकडून या निधीला मंजुरी मिळाली असून शहरातील नागरिकांना खड्डेमुक्त रस्त्यांचा दिलासा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धाराशिव शहराध्यक्ष निलेश जाधव यांनी ठेकेदारांना थेट इशारा दिला आहे. “जो कोणी ठेकेदार अथवा कॉन्ट्रॅक्टर धाराशिव शहरातील रस्त्यांचे काम करीत आहे, त्यांना मनसेची हात जोडून विनंती आहे की शहरातील मुख्य रस्ते व नालीचे काम अत्यंत दर्जेदार व्हावे. जर काम हलगर्जीपणे व निकृष्ट दर्जाचे झाले, तर आम्हालाही हात सोडून ही सांगता येते,” असा इशारा जाधव यांनी दिला आहे.
शहरातील प्रमुख ५९ रस्त्यांसाठी दीड वर्षांपूर्वी निधी मंजूर झाला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे व राजकीय वादांमुळे या कामांना विलंब झाला. या काळात धाराशिवकरांना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना अक्षरशः हाल सोसावे लागले.
“जनतेला दीड वर्ष खड्ड्यांमधून फिरवल्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर कार्यारंभ आदेश काढले जात आहेत. श्रेयवादात अडकून राहण्याऐवजी शहराचे रस्ते दर्जेदार कसे होतील यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे मत जाधव यांनी व्यक्त केले.
निवडणुकीचा काळ डोळ्यांसमोर ठेवून हा निधी मंजूर झाल्याचा आरोप करत त्यांनी पुढे म्हटलं की, “धाराशिवची जनता सर्व पाहत आहे. जर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले, तर नागरिक या हलगर्जीपणाचा वचपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काढल्याशिवाय राहणार नाही.”

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsosmanabad newsआंदोलनउस्मानाबादजिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमनसेराजकीय मोर्चा
SendShareTweet
Previous Post

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला 60जणांचा स्नेह मेळावा…

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी

Related Posts

राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT