• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

उरुसात भाविकांना निवासाची सुविधा उपलब्ध करुन ठेकेदारावर कारवाई करण्याची नगराध्यक्ष काकडे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

lokmadat news by lokmadat news
December 31, 2025
in राजकारण
0
0
SHARES
163
VIEWS

उरुसात भाविकांना निवासाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी
ठेकेदारावर कारवाई करण्याची नगराध्यक्ष काकडे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

धाराशिव दि.३१ (प्रतिनिधी) – येथील हजरत ख्वॉजा शमशोदीन गाजी रहे. यांचा उरूस चालू झाला असून दर्शनासाठी भक्त महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील भक्त येतात. त्यांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, त्यांना निवासाची सुविधा अपुरी पडत असून ठेकेदाराने भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यासह भाविकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सना महेमूद मुजावर यांनी एका निवेदनाद्वारे नूतन नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्याकडे दि.३१ डिसेंबर रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, हजरत ख्वॉजा शमशोदीन गाजी रहे. यांचा उरूस सुरू असून भाविकांना राहण्यासाठी मोठे हाल होत आहेत. तेथे निवास कामे अपूर्ण असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. तर यावर्षी भक्तांची संख्या देखील अधिक असणार आहे.  त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून कारवाई करावी. तसेच सर्व सामान्य भक्तांना भक्त निवास पूर्ण करून द्यावे. या यात्रेच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी घ्यावी अशी मागणी मुजावर यांनी केली आहे.

SendShareTweet
Previous Post

तुळजापूर येथे शेकडो महिलांचा सहभागाने भव्य जलयात्रा उत्साहात संपन्न

Next Post

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ची   उत्साही सुरुवात हेल्मेट रॅलीद्वारे जनजागृती

Related Posts

राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
राजकारण

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद

February 27, 2026
राजकारण

लोकमदत न्यूजचा दणका सत्ताधाऱ्यांना उशिरा का होईना जाग!
शिवसेना (उ.बा.ठा.) नगरसेवकांचा पुढाकार अजितदादांना सभागृहात पुन्हा श्रद्धांजली

February 27, 2026
Next Post

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ची   उत्साही सुरुवात हेल्मेट रॅलीद्वारे जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT