धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाची आघाडी अधिकृत उमेदवाराचे AB फॉर्म दाखल- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी प्रभाग, आरक्षण व उमेदवार निहाय अधिकृत उमेदवाराचे AB फॉर्म आज रोजी दाखल करण्यात आले आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी संगिता सोमनाथ गुरव यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तर प्रभागनिहाय उमेदवार खालील प्रमाणे देण्यात आले आहेत.
अ.क्र. प्रभाग क्र. आरक्षण उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव
थेट नगराध्यक्ष नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) गुरव संगिता सोमनाथ शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
1. 1-अ अनु. जाती अक्षय लक्ष्मण जोगदंड इंडीयन कॉग्रेस
2. 1-ब सर्वसाधारण महिला पवार अनिता कल्याण शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
3. 2-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) सोनाली स्वप्नील माने शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
4. 2-ब सर्वसाधारण रोहीत शशिकांत निंबाळकर शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
5. 3-अ अनु. जाती (महिला) संगिता शिवाजी पेठे, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
6. 3-ब सर्वसाधारण सचिन भारत पवार, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
7. 4-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) रेश्मा सुधीर बंडगर, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
8. 4-ब सर्वसाधारण प्रशांत बिभीषण साळुंके, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
9. 5-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग ओंकार रविंद्र नायगावकर शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
10. 5-ब सर्वसाधारण (महिला) सोनाली अमित उंबरे, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
11. 6-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग काकडे भारत रामभाऊ शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
12. 6-ब सर्वसाधारण (महिला) शुभांगी श्रीकृष्ण दंडनाईक शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
13. 7-अ अनु. जाती (महिला) प्रियंका राणा बनसोडे, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
14. 7-ब सर्वसाधारण कृष्णा पंडीत मुंडे, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
15. 8-अ अनु. जाती (महिला ) मानशी नवज्योत शिंगाडे शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
16. 8-ब सर्वसाधारण प्रदिप प्रभाकरराव मुंडे शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
17. 9-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) नंदा संजय नायगावकर शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
18. 9-ब सर्वसाधारण संतोष उर्फ नाना दत्तात्रय घाटगे, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
19. 10-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) अनुराधा रामचंद्र मोरे शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
20. 10-ब सर्वसाधारण रविराज उमेशराव खळदकर शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
21. 11-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग पंकज प्रकाश स्वामी शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
22. 11-ब सर्वसाधारण (महिला) किर्ती प्रसाद जोशी शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
23. 12-अ अनु. जमाती (महिला) अनिषा आश्रुबा खोत, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
24. 12-ब सर्वसाधारण निलेश शंकर जाधव शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
25. 13-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग बाळासाहेब प्रल्हाद काकडे शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
26. 13-ब सर्वसाधारण (महिला) आश्विनी अग्निवेश शिंदे इंडीयन नॅशलिस्ट कॉग्रेस
27. 14-अ अनु. जाती (महिला) मनिषा सुरेंद्र वाघमारे कॉग्रेस
28. 14-ब सर्वसाधारण शौकत नरुद्दीन शेख शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
29. 15-अ अनु. जाती सिध्दार्थ अंगुल बनसोडे कॉग्रेस
30. 15-ब सर्वसाधारण (महिला) केशरबाई ज्ञानदेव करवर शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
31. 16-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) शेख नेहाबेगम अलीमोद्दीन कॉग्रेस
32. 16-ब सर्वसाधारण सद्दाम हुसेन मुनीर कुरेशी कॉग्रेस
33. 17-अ सर्वसाधारण सय्यद नादेरउल्ला हुसैनी कॉग्रेस
34. 17-ब सर्वसाधारण (महिला) शेख समीरा अमिर कॉग्रेस
35. 18-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) पठाण उल्मासबा अजहरखान कॉग्रेस
36. 18-ब सर्वसाधारण खलील शैफ सय्यद कॉग्रेस
37. 19-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग
तांबोळी कैफ गौस शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
38. 19-ब सर्वसाधारण (महिला) सोनाली रविंद्र वाघमारे शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
39. 19- क सर्वसाधारण (महिला) ज्ञानेश्वरी अजित निकम शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
40. 20-अ अनु. जाती देडे पुजा बिभीषण शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
41. 20-ब सर्वसाधारण (महिला) खोचरे भाग्यश्री हनुमंत शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
आघाडीतर्फे देण्यात आलेले उमेदवार सर्वसाधारण व जनसामान्यांच्या दैनंदिन संपर्कातील असून सर्वसामान्य लोकांच्या मागण्यांना न्याय देणारे व अडीअडचणीच्या काळात धावून जाणारे आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












