• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

परांडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून एक हजार साड्यांचे वाटप

lokmadat news by lokmadat news
September 27, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
14
VIEWS

परांडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून एक हजार साड्यांचे वाटप

धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे अनेक कुटुंबांना बेघर व्हावे लागले असून शेती, जनावरे तसेच घरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पुढे सरसावले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने परांडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांसाठी एक हजार साड्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते या साड्यांचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे स्वतः परांडा तालुक्यातील पुरस्थितीवर लक्ष ठेवून असून त्यांनी पूरबाधित गावांची पाहणी करून विविध विभागांकडून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

यावेळी वडनेर गावातील पूरग्रस्त ३४ नागरिकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच रुई येथील लोकांना अन्नधान्य किट देण्यात आले. वागेगव्हाण गावात झालेल्या नुकसानीचीही पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने एक हजार साड्यांचे वाटप करण्यात आल्याने पूरग्रस्त भागातील लोकांना दिलासा मिळाला आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: atiwrushthicollectordharashivdharashiv lokmadat newsjilhadhikari dharashivmadatosmanabadअतिवृष्टीअनुदानआमदारखासदार ओमराजे निंबाळकरजिल्हाधिकारी कार्यालयधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदतकार्य
SendShareTweet
Previous Post

घुगी एकनाथवाडी रस्ता पाण्याखाली आसपासच्या गावाचा संपर्क तुटला

Next Post

श्रीकृष्ण गणेश मंडळ गवळी वाडा, धाराशिव यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमान

Related Posts

सामाजिक

‘सर्व धर्म समभाव’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

March 5, 2026
सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
Next Post

श्रीकृष्ण गणेश मंडळ गवळी वाडा, धाराशिव यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहर पोलिसांची ऑनलाईन जुगारावर धडक कारवाई ₹45,200 च्या साहित्यासह मुख्य म्होरके पोलिसांच्या ताब्यात

March 5, 2026

‘सर्व धर्म समभाव’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

March 5, 2026

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT