• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिव प्रशालेत ध्वजारोहण; विविध देशभक्तीपर उपक्रमांनी उत्साहाचा जल्लोष

lokmadat news by lokmadat news
August 13, 2025
in शिक्षण
0
0
SHARES
36
VIEWS

धाराशिव –स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” या देशव्यापी उपक्रमाचा भाग म्हणून, धाराशिव प्रशाला व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.

धाराशिव प्रशालेचे मुख्याध्यापक पंडित जाधव यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. या प्रसंगी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  चंद्रकांत माळी यांनी केले, तर प्रास्ताविक रमण जाधव यांनी करून स्वातंत्र्यदिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. आभार प्रदर्शन रामेश्वर चव्हाण यांनी केले.

कार्यक्रमाला दोन्ही शाळेतील शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देशभक्तीची उमेद आणि अभिमान स्पष्टपणे दिसत होता.

Tags: dharashiwosmanabadschool day शाळा उपळे धाराशिव highschoolशिक्षणस्वातंत्र्य दिन
SendShareTweet
Previous Post

15 ऑगस्टच्या ग्रामसभेत घ्यावा कर्जमाफी मागणीचा ठराव -आमदार कैलास पाटील

Next Post

अंमली पदार्थविरोधी मोहिमेत सहकार्य करा – पोलीस अधीक्षक धाराशिव यांचे आवाहन

Related Posts

शिक्षण

डॉ. व्ही. के. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

January 3, 2026
शिक्षण

धाराशिव प्रशालेत ‘विद्यार्थी सुरक्षा, शिस्त व नैतिक मूल्ये’ या विषयावर कार्यशाळा

December 31, 2025
शिक्षण

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला 60जणांचा स्नेह मेळावा…

October 26, 2025
शिक्षण

आर. पी. औषधनिर्माण महाविद्यालयात ‘जागतिक औषध निर्माता दिन’ आणि ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

October 1, 2025
शिक्षण

एस.बी.एन.एम.कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

September 29, 2025
शिक्षण

पत्रकारांच्या मुलांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार

September 28, 2025
Next Post

अंमली पदार्थविरोधी मोहिमेत सहकार्य करा – पोलीस अधीक्षक धाराशिव यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT