Tag: अतिवृष्टी

धाराशिव पुरस्थितीचा आढावा…मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पाण्यात उतरून पाहणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक रितू खोखर चर्चेत

धाराशिव पुरस्थितीचा आढावा; मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पाण्यात उतरून पाहणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक रितू खोखर चर्चेतधाराशिव दि.२४ (अमजद सय्यद):धाराशिव जिल्ह्यात ...

अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या धाराशिव जिल्ह्यात

अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या धाराशिव दौऱ्यावरधाराशिव (प्रतिनिधी) –धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या ...

धाराशिव पूरस्थितीचा आढावा : उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री सरनाईक व आमदार सावंत यांचा शेतात थेट दौरा

धाराशिव पूरस्थितीचा आढावा : उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री सरनाईक व आमदार सावंत यांचा शेतात थेट दौराकारंजा (ता. परांडा) दि. २४ सप्टेंबर ...

धाराशिव पूरस्थितीचा आढावा : उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री सरनाईक व आमदार सावंत यांचा शेतात थेट दौरा

धाराशिव पूरस्थितीचा आढावा : उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री सरनाईक व आमदार सावंत यांचा शेतात थेट दौराकारंजा (ता. परांडा) दि. २४ सप्टेंबर ...

धाराशिव अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार आमदारांची मदतीची मागणी

धाराशिव अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार-आमदारांचे निवेदनधाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ मध्ये ...

धाराशिव पूरग्रस्तांना शिवसेनेचा आधार – उद्या उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री सरनाईकांचा दौरा.!

धाराशिव पूरग्रस्तांना शिवसेनेचा आधार – उद्या उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री सरनाईकांचा दौराधाराशिव दि.२३(प्रतिनिधी):मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे आलेल्या महापुराने अनेक गावं उद्ध्वस्त ...

धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा संकट काळात माणुसकीचा हात

धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतशिवार, गावं, वस्त्या आणि घरांमध्ये पाणी शिरलं. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांच्या ...

धाराशिव  जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा. डॉ. प्रतापसिंह पाटील 

धाराशिव  जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा. डॉ. प्रतापसिंह पाटील  धाराशिव - जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मागील दोन-तीन दिवसात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे ...

कोणताही निकष न लावता नुकसान ग्रहित धरुन मदत द्यावी ;खा. ओम. राजेनिंबाळकर यांची कृषिमंत्र्याकडे मागणी

कोणताही निकष न लावता नुकसान ग्रहित धरुन मदत द्यावी ;खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची कृषिमंत्र्याकडे मागणी           धाराशिव लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यात ...

सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान व कर्जाच्या विवंचनेत जुनोनी गावातील शेतकऱ्याची आत्महत्या

धाराशिव दि.०७(प्रतिनिधी):धाराशिव तालुक्यातील जुनोनी येथील तरुण शेतकरी मुन्ना आयुब शेख (वय 38 वर्षे) याने सततच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, वाढता ...

Page 3 of 4 1 2 3 4